सुट्टी विशेषांक - "आत काय आहे?" आई तुझ्या पर्समध्ये काय आहे? एवढी मोठी झाडं बियांच्या आत कशी मावतात? फ्रिजच्या आतमध्ये, थंडीत बसून सगळ्या भाज्या कंटाळतात का गं? भंडावून सोडतात मुलं...
अनेक विषय मुलांशी बोलणं आपण टाळतो. एखाद्या व्यक्तीचं/प्राण्याचं अचानक जाणं… एकटेपणा, भीती यातून मुलांना पडणारे प्रश्न यातून मार्ग काढणं…. मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी अशा वेगळ्या गोष्टींचं दार उघडणारं पुस्तक ! माऊ...
उड्या मारू, नाचू, गाऊ, खेळू, लोळू, मज्जा करू चिकूपिकूचा हा खेळ विशेषांक आहे. सगळ्याच लहान मुलांना खेळायला खूप आवडतं. त्यांच्यामध्ये इतकी ऊर्जा असते की ती सतत खेळतात. हालचाल करतात, उड्या...