कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न सध्या संपूर्ण जगासमोर आहे हाच विषय या अंकातून मुलांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. कचरा' या विषयाबद्दल मुलांच्या मनात कुतूहल, प्रश्न निर्माण व्हावेत, त्यांनी त्यांचे-त्यांचे उपाय शोधावेत,...
चिकूपिकूच्या वार्षिक सबस्क्रिप्शनमध्ये काय काय आहे? ६ महिन्यांच्या सबस्क्रिप्शन मध्ये ४ अंक + १ विशेषांक + 6 month audio app १ वर्षाच्या सबस्क्रिप्शन मध्ये ८ अंक + २ विशेषांक +...
दरमहा घरपोच येणाऱ्या चिकूपिकूच्या अंकात असतात शास्त्रज्ञ, मराठी म्हणी, आजूबाजूचा निसर्ग यांवरच्या गोष्टी, चित्रकथा, ऐतिहासिक गोष्टी, ठेक्यात म्हणता येतील अशा कविता, प्रत्येक पानावर रंगीत चित्रं, हटके ॲक्टिव्हिटीज, गाणी, कोडी आणि...
चिकूपिकूच्या ऑडिओ गोष्टींच्या मेम्बरशीपमध्ये तुम्हाला चिकूपिकूच्या अंकातल्या सर्व गोष्टी ऐकता येतीलच पण त्याचसोबत एकूण ३६५ गोष्टींचा खजिनासुद्धा आम्ही यात देत आहोत. जुन्या क्लासिक गोष्टी, तेनालीराम, पंचतंत्र, गाजलेल्या गोष्टी, देश-विदेशातल्या गोष्टी...
चिकूपिकूची नवीन वर्षाची सुरुवात "इल्लु इल्लु पिल्लू" या अंकाने करत आहोत. नवीन जन्माला आलेली, छोटे छोटे हात पाय हलवणारी, सगळं रडून सांगणारी आणि गुडूप झोपणारी तान्ही बाळं सगळ्यांनाच आवडतात. या...