नवी सुरुवात नेहमीच उत्साह घेऊन येते. न जमलेल्या, मनात राहून गेलेल्या गोष्टी पुन्हा करून बघण्याची संधी घेऊन येते. हा नवा उत्साह, आनंद,स्वप्न या अंकातून मुलं पर्यंत पोहचवत आहोत. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा! अंकात काय वाचाल आणि करून बघाल?
१. हमिंगबर्डची गोष्ट
२. खेळू मेळू ऍक्टिव्हिटी
३.हातांची जादू
४.आम्ही सारे झाडे लावतो