Marathi Magazine and Audio Stories Subscription

₹1,499.00

Shipping calculated at checkout.

Choose membership Period: 1 Year

  • 1 Year
  • 2 Years
  • 3 Years
Will not ship until [19041994]
₹1,499.00
Out of stock

चिकूपिकूच्या वार्षिक सबस्क्रिप्शनमध्ये काय काय आहे? 

  • वर्षभरात १० अंक - सुट्टी आणि दिवाळी विशेषांक या दोन मोठ्या जोड-अंकांसहित 
  • फ्री शिपिंग 
  • अंकातल्या सगळ्या गोष्टी आणि गाणी ऑडिओ स्वरूपातसुद्धा
  • याशिवाय ३६५ ऑडिओ गोष्टी - छोट्यांचे रामायण, पंचतंत्र, बडबडगीते, कृष्णाच्या गोष्टी आणि अशाच भरपूर गोष्टी 

चिकूपिकू कशासाठी?

चिकूपिकूमधल्या छान रंगवून सांगितलेल्या ऑडिओ गोष्टी ऐकत, हातातलं रंगीत चित्रांनी भरलेलं पुस्तक बघत बघत मुलांची हळूहळू वाचनाशी, पुस्तकांशी मैत्री होते आणि स्क्रीनटाईमसुद्धा कमी होतो. प्रत्येक महिन्याला एखादा नवीन भन्नाट विषय घेऊन चिकूपिकूचा अंक येतो ज्यात वेगवेगळे विषय, शास्त्रज्ञांची माहिती, म्हणी, झाडं-पक्षी-प्राणी यांची गोष्टीतून माहिती, कविता आणि कोडी असं मुलांसाठी दर्जेदार साहित्य असतं.

चिकूपिकू हे १ ते ८ वयोगटातल्या मुलांचं पहिलंच मराठी मासिक आहे. या वयात मुलांच्या मेंदूच्या शिकण्याचा वेग अफलातून असतो. झाडं, प्राणी-पक्षी, कला, विज्ञान असे अनेक विषय चिकूपिकूमधून मुलांपर्यंत पोहचतात. मुलांचा मेंदू हे सगळं शोषून घेतो. विचार सुरु होतात, नवे प्रश्न पडतात, आठवणी तयार होतात. मुलं आईच्या भाषेत म्हणजे मातृभाषेतच विचार करतात. म्हणून चिकूपिकू मुद्दाम मराठीतून मुलांशी बोलतो. या वयात ऐकलेल्या गोष्टी, एकत्र म्हटलेली गाणी, केलेल्या ॲक्टिव्हिटीज मुलांच्या कायम आठवणीत राहतील.

पालकांना चिकूपिकू का आवडतं?

स्क्रीन नाही, जाहिरात नाही असा छान क्वालिटी टाईम मिळतो

लहान वयात वेगवेगळ्या विषयांची ओळख होते

मुलांचं कुतूहल आणि कल्पनाशक्ती वाढते

मराठीची गोडी लागते

मुलांना चिकूपिकू का आवडतं?

अंकातली कॅरेक्टर्स फेव्हरेट होतात, चिकूपिकू मित्रच वाटतो

कोडी सोडवायला, activities करायला आवडतात

अंकातली चित्रं बघायला, रंगवायला आवडतात

चिकूपिकू वाचून मुलांनासुद्धा गोष्टी सुचतात. छोट्यांच्या या गोष्टी मजेशीर असतात.

काही बोलके अभिप्राय

काही बोलके अभिप्राय

Responsive YouTube Video
Responsive YouTube Video
Responsive YouTube Video

महत्त्वाचे मुद्दे

वर्षभरात १० अंक - दोन विशेषांकांसहित

३६५+ मराठी ऑडिओ गोष्टी

१ ते १० वयोगटासाठी योग्य

फ्री घरपोच डिलिव्हरी

चिकूपिकूच्या जगात येऊन तर बघा

जेवताना, झोपताना मिळेल चिकूपिकूची साथ

चिकूपिकूचे अंक कसे तयार होतात बरं?

चिकूपिकूमध्ये नक्की असतं तरी काय?

Insight

जेवताना, झोपताना मिळेल चिकूपिकूची साथ

चिकूपिकूचे अंक कसे तयार होतात बरं?

चिकूपिकूमध्ये नक्की असतं तरी काय?

FAQ’s

FAQ’s

सबस्क्रिप्शन मध्ये काय काय समाविष्ट आहे?
सबस्क्रिप्शन म्हणजेच वार्षिक वर्गणी. सबस्क्रिप्शन मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरचा मिळून मोठा दिवाळी विशेषांक असतो आणि एप्रिल – मे मिळून मोठा सुट्टी विशेषांक असतो. बाकीच्या महिन्यांचे प्रत्येकी एक असे एकूण १० अंक मिळतील. प्रत्येक अंकातल्या गोष्टी या ऑडिओ स्टोरी स्वरूपात वेबसाईटवर उपलब्ध असतात. त्याशिवाय पालकांना आवडतील असे ब्लॉग, मुलांसाठी काही व्हिडिओ स्वरूपातील ऍक्टिव्हिटीज या फेसबुक, व्हाट्सअँप, यु-ट्यूबच्या माध्यमातून वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील.
टीप – वार्षिक वर्गणीमध्ये डिलीव्हरी चार्जेससुद्धा समाविष्ट आहेत. एक अंक पाठवण्यासाठी साधारण रु. 25 ते 30 चार्जेस लागतात. म्हणजेच वर्षाचे एकूण 10 अंक पाठवण्यासाठी पत्त्यानुसार रु. 250 ते 300 वितरण शुल्क लागते जे या सबस्क्रिप्शनमध्ये समाविष्ट आहे.* *जर काही कारणाने अंक परत आला (डिलिव्हरीच्या वेळी घरी कोणीच उपलब्ध नसेल, पत्ता बदलला असेल इत्यादी ) आणि आम्हाला अंक पुन्हा पाठवावा लागला तर त्याचे जास्तीचे ₹20 आकारले जातील.
चिकूपिकूमधील जास्तीत-जास्त मजकूर मराठी भाषेत का आहे?
मातृभाषा ही मुलाची पहिली भाषा असते. आई ज्या भाषेत बोलते ती भाषा आईच्या पोटात असल्यापासून मूल ऐकत असतं. ही भाषा त्याला जवळची असते, मातृभाषेत त्याला गोष्टींचं आकलन नीट होतं. हेच लक्षात घेऊन चिकूपिकू मासिकातला ८०% मजकूर मराठी भाषेत आहे. तसेच सोप्या इंग्रजी भाषेत एखादी गोष्ट/कविता आणि ऍक्टिव्हिटीज अंकात असतात.
१ ते ८ वयोगटातील सर्व मुलांसाठी हे मासिक उपयोगी ठरेल का?
८ ते ९ महिन्याच्या बाळालासुद्धा गोष्टी आवडतात.
१ ते 3वयोगटातील मुलांना जेवू घालताना, खेळवताना, झोपवताना, आई-बाबा, आजी-आजोबा चिकूपिकूचा उपयोग करू शकतील.
४ ते ५ वयोगटातील मुलांनासुद्धा गोष्टी वाचून दाखवायला लागतील. पण activities ही मुलं स्वतः करू शकतील.
अक्षर ओळख असलेल्या ६ ते ८ वयोगटातील मुलं अंक स्वतः वाचू शकतील. पुष्कळदा मुलांना मोठ्या गोष्टी वाचायला आवडत नाहीत. चित्र रूपातल्या चिकूपिकू मासिकातील गोष्टी मुलं एन्जॉय करतील.
मासिक तुम्ही कुठे कुठे डिलिव्हर करू शकता?
भारतात जिथे इंडियन पोस्ट पोहोचू शकते अश्या सर्व ठिकाणी आम्ही चिकूपिकू मासिक पाठवू शकतो. पुण्यातील ऑर्डर्स DTDC द्वारे आणि पुण्याबाहेरील ऑर्डर्स या रजिस्टर्ड इंडियन पोस्टाने पाठवल्या जातात.
मासिक ऑनलाईन आहे का? मासिकाची Pdf आहे का?
चिकूपिकू मासिकाच्या उद्देशांपैकी काही म्हणजे मुलांचा स्क्रीन-टाइम कमी करणे, मुलांची पुस्तकांशी मैत्री करून देणे, वाचनाची आवड वाढवणे, हातांनी ऍक्टिव्हिटीज करण्यास, वस्तू -खेळणी बनविण्यास प्रोत्साहन देणे ही आहेत. त्यामुळे हे हातात धरून वाचता येईल, त्यावर चित्र काढता, रंगवता येतील असं खरंखुरं मासिक आहे. काही जुन्या अंकांच्या pdf आम्ही सोयीसाठी आणि मासिक कसं आहे याची कल्पना येण्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या वेबसाईटवरच्या E-book विभागात बघता येतील.
सबस्क्रिप्शन घेतल्यावर मासिक किती दिवसात येते ? आणि सबस्क्रिप्शन कधी संपेल ?
मासिक साधारण पणे सबस्क्रिप्शन घेतल्या दिवसापासुन १५ ते २० दिवसात येते. आणि ज्यांनी आधीच सबस्क्रिप्शन घेते आहे त्याची मासिके दर महिन्याच्या १५ ते २० तारखे पर्यंत येतात.
सुरुवात संपणार
पहिला अंक जानेवारीचा येणार शेवटचा अंक डिसेंबरचा येणार
पहिला अंक फेब्रुवारीचा येणार शेवटचा अंक जानेवारीचा येणार
पहिला अंक मार्चचा येणार शेवटचा अंक फेब्रुवारीचा येणार
पहिला अंक एप्रिल - मे चा येणार शेवटचा अंक मार्चचा येणार
पहिला अंक जूनचा येणार शेवटचा अंक एप्रिल - मे चा येणार
पहिला अंक जुलैचा येणार शेवटचा अंक जूनचा येणार
पहिला अंक ऑगस्टचा येणार शेवटचा अंक जुलैचा येणार
पहिला अंक सप्टेंबरचा येणार शेवटचा अंक ऑगस्टचा येणार
पहिला अंक ऑक्टोबर - नोव्हेंबरचा येणार शेवटचा अंक सप्टेंबरचा येणार
पहिला अंक डिसेंबरचा येणार शेवटचा अंक ऑक्टोबर - नोव्हेंबरचा येणार

You may also like

चिकूपिकूच्या वार्षिक सबस्क्रिप्शनमध्ये काय काय आहे? 

  • वर्षभरात १० अंक - सुट्टी आणि दिवाळी विशेषांक या दोन मोठ्या जोड-अंकांसहित 
  • फ्री शिपिंग 
  • अंकातल्या सगळ्या गोष्टी आणि गाणी ऑडिओ स्वरूपातसुद्धा
  • याशिवाय ३६५ ऑडिओ गोष्टी - छोट्यांचे रामायण, पंचतंत्र, बडबडगीते, कृष्णाच्या गोष्टी आणि अशाच भरपूर गोष्टी.

 

मासिक : वर्षातून १० अंक, दिवाळी आणि सुट्टी विशेषांकासहित.ऑडिओ गोष्टी : चिकूपिकू अंकातल्या आणि इतर वेगवेगळ्या गोष्टी मिळून ३६५ ऑडिओ गोष्टी.चिकूपिकूची वैशिष्ट्ये :

  • ८ बहुरंगी बुद्धिमत्तांवर गाणी, गोष्टी, कोडी, खेळ
  • क्रिएटिव्हिटीला चालना देणाऱ्या ॲक्टिव्हिटीज
  • भाषाविकासाच्या दृष्टीने मुलांना समजेल अशी सोपी भाषा
  • शास्त्रज्ञांच्या गोष्टी आणि सोपे प्रयोग
  • मुलांना गुंतवून स्क्रीन टाईम कमी करायला उपयोगी
  • मोटर स्किल्ससाठी हातांनी करून बघायचे प्रयोग

Customer Reviews

Based on 49 reviews
92%
(45)
6%
(3)
2%
(1)
0%
(0)
0%
(0)
M
Mitali Kolekar
Audio Stories App

We are loyal subscribers of Chikupiku from past 3 years. This year the annual subscription also included Audio app access. And we are totally loving it !
I have almost all stories published by Chikupiku till date to my daughter. And now she can listen to them again on the app. The storytellers make it even more interesting with their animatic sounds, highs and lows !
My daughter constantly wants me to read out stories for her. And it's not possible all the time , specially when am busy. But this app has come to our rescue! My meeting times are my daughters chiku piku story times now !

Thank you! Keep up with your good work !

S
Sandeep Phatak
Best alternative to reduce screen addiction at an early age

Chiku Piku attracts a wide age group of children. My both kids (one in 2nd grade and one in 7th grade) love it. They forget about watching cartoons online when the new issue arrives. It's content as well as the printing quality is very high. My kids also participate and like in the activities arranged by Chiku Piku (shows, nature walks etc.) Thank you!

S
Shrikrupa Desai
Superb

माझ्या मुलीला टीव्ही आणि मोबाईल पासून दूर ठेवणारं ह उत्कृष्ट साधन आहे. त्यातल्या रंजक गोष्टी आणि कविता माझ्या मुली सॊबत आम्हालाही आवडतात. रोज काय बरं गोष्ट सांगावी हा प्रश्नच दूर झाला आहे.

R
R.K.
खूप छान गोष्टी आणि विषय. मुलांना खूप आवडले.

या महिन्याचा अंक माझ्या मुलांच्या अगदी आवडीच्या विषयावर आहे. Dinosaurs त्यांना प्रचंड आवडतात. अंक पाहताच माझा मुलगा अतिशय आनंदित होत म्हणाला, "Very good, अमृता". आम्ही त्यांना शाबासकी देत जसं very good म्हणतो तशी शाबासकी त्याने त्याच्या चिकुपिकुच्या मैत्रिणीला दिली. 💖

चिकुपिकुचे खूप खूप आभार!

M
Mansi Sane
Thank you CHIKU PIKU

Hello my baby is one and half year old she was troubling me for eating food I started her showing book of chiku piku and listening to the songs and stories in the book my baby started to eat her food happily. She loves the stories and songs. She sleeps while listening the songs of Chiku Piku on Youtube. As our baby is happy we are also very Happy. THANKYOU CHIKU PIKU FOR THE WONDERFUL BOOK

ChikuPiku offers magazine subscriptions for kids that combine the joy of reading with the fun of listening. Our Subscription includes a unique offering - our Jammat Goshti Audio Stories App for children.

With our Marathi Magazine, explore monthly themes filled with colorful illustrations, stories, poems, and activities that make learning enjoyable.

OurThese marathi audio stories bring stories to life, perfect for screen-free entertainment and bedtime. Let your child dive into a world of imagination, with content designed to nurture creativity and curiosity.

Subscribe today and give your child access to the 10 Best Marathi Magazine and an ever-growing collection of audio stories. Choose ChikuPiku for enriching and safe content that supports early childhood development! 2 other reasons to subscribe: Free Shipping + Zero Ads

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Estimate Shipping
Add A Coupon

Estimate Shipping

Add A Coupon

Coupon code will work on checkout page

Marathi Magazine and Audio Stories Subscription

1 Year
1 Year
₹1,499.00