आपल्या आयुष्यातून संगीत गायब होऊन गेलं तर काय होईल? संगीत आणि वाद्यांचे आवाज गायब झालेल्या एका गावाची आणि तिथल्या आजारी पडलेल्या राजकन्येचा ही गोष्ट आहे. तिथलं संगीत का बरं गायब झालं...
चिकूपिकू सोबत करू या थंडीमध्ये शेकोटीची मज्जा-मस्ती, गोष्टी, गाणी, खेळ, खाणं-पिणं , गप्पा आणि भरपूर धमाल. थंडी पडली की शेकोटीची ऊब आणि शेकोटीजवळ बसून मारलेल्या गप्पा, म्हणलेली गाणी, या सगळ्याची मजा...
आताच्या डिजिटल काळात पॅरेंटिंग करणारी आपली पहिलीच पिढी आहे. त्यामुळे आपल्यासमोर येणारे प्रश्न, पुढे येऊ शकणाऱ्या समस्या ह्या सगळ्याच गोष्टी नवीन आणि गोंधळात टाकणाऱ्या वाटू शकतात. सगळ्यांच्याच हातात मोबाईल आणि...
मुलांना वळण लावायचं तरी कसं? हा प्रत्येक पालकाला पडलेला प्रश्न आहे. वागण्याचं, खाण्या-पिण्याचं, झोपेचं, अभ्यासाचं वळण मुलांना लागावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. पण मुलांच्या दृष्टिकोनातून शिस्त म्हणजे काय? हे जाणून घेऊन, आई-बाबांनी...
पालकांची शाळामुलांच्या मेंदूच्या विकासासाठी आवश्यक गोष्टी– डॉ. श्रुती पानसे तारीख : १२ फेब्रुवारी २०२२३ वेळ: संध्याकाळी ४ ते ५ तिकीट दर : १२५/- ऑनलाईन कार्यशाळा : गुगल मीट मुलांच्या आरोग्यासाठी आणि शारीरिक वाढीसाठी आपण...
मुलांचं पालकांना सहकार्य का मिळत नाही? मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे हवं तसं वागू द्यावं का? मुलांच्या कलाने घ्यावं म्हणजे नक्की काय? डॉ. दिनेश नेहेते सरांकडून मुलांची मानसिकता, नैसर्गिक मर्यादा, त्यांच्या भावनिक विकासाचे टप्पे...
पालकांची शाळाचांगले आईबाबा होणं म्हणजे नक्की काय?– रेणुताई गावस्कर तारीख : शनिवार, १३ जुलै २०२४ वेळ: संध्याकाळी ५ ते ६.३० तिकीट दर : १४९/- स्थळ : आनंदक्षण, सिंहगड रोड, पुणे शेकडो मुलांची...
मुलांचा मेंदू कधी आणि काय शिकतो? – डॉ. दिनेश नेहेते En-Reach Foundation Founder Director तारीख : शनिवार, 16 मार्च 2024 वेळ: संध्याकाळी ४ ते ५.३० तिकीट दर : १२५/- ऑनलाईन कार्यशाळा : गुगल मीट...
मुलांची इम्युनिटी हा सर्वांसाठीच काळजीचा विषय असतो. वातावरण बदललं की मुलांना होणारी सर्दी, खोकला, ताप, पोट बिघडणे यातून आपण सगळेच जात असतो. सध्या सोप्या आहारातून मुलांची इम्युनिटी कशी वाढवता येईल?...
टुण् टुण् अशा उड्या मारणारा एक होता बेडूक ! त्याच्या उड्यांप्रमाणेच त्याचं नावही 'टुणटुण' असंच होतं. जग कित्ती मोठ्ठं आहे हे बघण्यासाठी तो निघाला फार दूरच्या प्रवासाला. आणि मग कधी...
या पावसाळ्याचा मनसोक्त आनंद घेऊ तोही एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने !! आजकाल बाजारात खूप प्रकारच्या छत्र्या मिळतात पण स्वतःच्या हातांनी रंगवलेल्या छत्रीची मजाच वेगळी, नाही का ? चिकूपिकू घेऊन येत आहे...
चिमणी चित्र कार्यशाळा मुलं आणि पालक मिळून नवे चित्र प्रयोग करू आणि चित्रांची मजा अनुभवू . मार्गदर्शक : आभा भागवत सूचना: ३ ते ८ वयोगटातील मुलांबरोबर. संपर्कासाठी : 91721 36478
येत्या दिवाळीत एक भन्नाट कार्यक्रम घेऊन येतोय ... चालता बोलता दिवाळी अंक! म्हणजे काय तर दिवाळी अंकात असतात तशा गोष्टी, किस्से, गाणी आणि नाटुकली प्रत्यक्ष तुमच्यासमोर सादर होणार आहेत. दिवाळी...
मोठ्या मोठ्या दुर्बिणीतून चंद्र आणि ग्रह, तारे बघायला, आकाशातल्या इतर गमती-जमती जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? शहरापासून थोडंसं दूर जाऊन, रात्रीच्या आकाशात किती चमचम चांदण्या असतात, नक्षत्रं असतात, त्यांच्या काही...
चिकूपिकू आणि इटुकली-पिटुकली सादर करत आहेत गोष्टी आणि गाण्यांचा एक आगळा-वेगळा कार्यक्रम! वयोगट : ३ ते १०वेळ : संध्याकाळी ५ ते ६तिकीट : २००/- प्रत्येकी , ३००/- 1 मूल +...
छोट्या हातांनी रंगतील भिंतीवरची मोठी चित्रं. फेब्रुवारीमध्ये चिकूपिकूतर्फे आयोजित ‘भिंतीवरच्या चित्रांची मजा’ या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला आणि मर्यादित जागांमुळे अनेक मुलांना यात भाग घेता आला नाही. हा भित्तीचित्रांचा अनोखा अनुभव...
सकाळच्या मस्त वातावरणात झाडांमधून भटकंती करत वेगवेगळे कीटक, पक्षी, झाडं, फुलं बघत आणि ती कशी ओळखायची हे शिकत, नोंदवून घेत निसर्गाशी मैत्री करायला तुम्हाला आवडेल का? तर मग या Nature...
हॅलो छोट्या दोस्तांनो , चला आई-बाबांसह मातीत खेळू या, गणू बाप्पा बनवू या !गणेशोत्सव जवळ आलाय. त्यामुळे सजावट , बाप्पांची मूर्ती अशी सर्व तयारी तर करायची आहेच.मित्रांनो, यावेळी बाप्पांना बाजारातून...