या दिवाळीत मुलांना त्यांचा स्वतःचा दिवाळी अंक देऊ या. वर्षानुवर्षे चालत आलेल्या या परंपरेत आपल्या मुलांनाही सामील करू या. यावेळेसच्या अंकातून 'गोल गोल गंमत' घेऊन आलो आहोत. खेळात, गिरकीत, गाड्यांच्या...
पोशाख - झगामगा माझ्याकडे बघा! “मला हाच शर्ट घालायचा आहे!”, “मला साडी नेसायची!” कपड्यांवरून मुलांचे असे संवाद घरोघरी होतच असतात. कपडे ही फक्त गरज नाही. त्यातून आपली आवड, निवड, संस्कृती...
केस इतके लांब का वाढतात? काहींचे कुरळे, काहींचे सरळ का असतात? प्राण्यांना, पक्ष्यांनाही केस असतात का? अशा केसांबद्दलच्या अनेक मजेशीर प्रश्नांची उत्तरं शोधायला घेऊन येतो चिकूपिकूचा "असे केस तसे केस"...
"भू भू" म्हटलं की मुलांच्या चेहऱ्यावर लगेच हसू येतं!कुत्रा हा फक्त पाळीव प्राणी नसून अनेक मुलांचा जिवलग मित्र असतो. त्याच प्रेम, निरागसता, प्रामाणिकपणा आणि खोडकर स्वभाव मुलांना खूप भावतो. चिकूपिकूच्या...
“कंटाळा आलाय!” मुलांचं हे वाक्य ऐकून घरातल्या मोठ्यांनाही कंटाळा येतो. पण हा कंटाळा खरंच एवढा वाईट असतो का? या अंकात आपण कंटाळ्याच्या दुनियेत डोकावणार आहोत. सकाळी उठण्याचा, शाळेचा, खेळांचा, कामांचा...
मुलांच्या उन्हाळी सुट्टीला आणखी मजेदार आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी चिकूपिकू घेऊन आलं आहे खास “कानाडोजीत्व – सुट्टी विशेषांक २०२६” कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा ह्या पंचेंद्रियांची जादू ह्या अंकातून मुलांपर्यंत...
सिक्रेट आहे !! कुणाला सांगू नको.या एका वाक्यात किती गोड निरागसपणा, उत्सुकता दडलीये !! मार्च महिन्याच्या चिकूपिकू अंकात आपण मुलांच्या गुपितांच्या दुनियेत डोकावतोय. छोट्या छोट्या सिक्रेट्सची गंमत, लपलेला खजिना, गुप्त...
फेब्रुवारी महिना चिकूपिकूसाठी खास आहे, कारण हा आहे Birthday Month.यावर्षी चिकूपिकू ७ वर्षांचं होत असून त्यानिमित्ताने हा खास “७ वा वाढदिवस स्पेशल” अंक तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.सात म्हटलं की आठवतात सात...
चिकूपिकूची नवीन वर्षाची सुरुवात "इल्लु इल्लु पिल्लू" या अंकाने करत आहोत. नवीन जन्माला आलेली, छोटे छोटे हात पाय हलवणारी, सगळं रडून सांगणारी आणि गुडूप झोपणारी तान्ही बाळं सगळ्यांनाच आवडतात. या...
कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न सध्या संपूर्ण जगासमोर आहे हाच विषय या अंकातून मुलांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. कचरा' या विषयाबद्दल मुलांच्या मनात कुतूहल, प्रश्न निर्माण व्हावेत, त्यांनी त्यांचे-त्यांचे उपाय शोधावेत,...
पूर्वीपासून चालत आलेली, साध्या-सुध्या लोकांमधली पण मनापासून उमटलेली, सोप्या शब्दात मोठं काही सांगणारी लोककला ... दिवाळी अंकातून मुलांपर्यंत घेऊन येतोय! पोवाड्याच्या बाजातून, वासुदेवाच्या हाकेतून, वारली चित्रांच्या रेषेतून आणि बतावणीच्या बोलातून!
"हा घाईचा, हा घाऊचा" असंतुष्टची आणि "खाऊ" ची ओळख होते. विश्वास जग खाऊ ही आनंदाची गोष्ट असते. एकात्मिक या अंकात आहे.... - आवडती खाऊ आणि त्याच्या गोष्टी आणि गाणी -...
सुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन्स अशा अनेक सुपर हिरोचं विशेष महत्त्वाच्या ठराविक आणि समोर तशा सुपरव्यात असंतुष्ट रंगसंगती आणि ते तशा कल्पनाही असतात. कधी सुपर हिरो उड्डकेबाज एन्ट्रीची इच्छा तर कधी पंखांशिवाय...
नदी गं ॥ या जोडीच्या चिकूपीकूच्या अंकात खळखळ वाहत आपल्याला भेटायला 'नद्या'. नदी म्हणजे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक. ती आहे म्हणून आपण आहोत. अशा या जीवनदायिनी नदीविषयी आणि आपल्या माहितीचा...
घर म्हणजे काय? तुमची, आमची, तुमची चिमुकलांची हक्काची जागा !! निश्चितपणे बालापण सांस्कृतिक मार्ग. जशी माणसांची घरं असतात ती प्राणीच असतात, पक्षी अगदी निर्जीव मुळांची सुद्दा घरं नसतात!! त्यांची सुद्धा...
विशेषांक - "आत काय आहे?" आईजॉ पर्स मध्ये काय आहे? एवढी झाडं बियांच्या आत स्वस्थ मावतात? फ्रीजच्या आत, थंडीत बसून कंटाळतात का? भंडावून सोडतात मुलं, हो ना !! त्यांच्या प्रश्नांना...
या अंकात लाडवा समोर खमंग गोष्टी आहेत, करंजी समोर गोड कविता, चकली अंश कुरकुरीत कोडी, चिवड्यासारखे खुसखुशीत खेळ, अनारश्यांसारखे हसरे किस्से आणि कडबोळी सामने मजेशीर उपक्रम! चला, गोष्टींचा फराळ करू...
एप्रिल मे २०२ चा हा 'चिकूपिकू स्पर्धा विशेषांक' आहे. या वेळेच्या विशेषांकाचा विषय आहे साहस . लहान मुलं कोणाहीपेक्षा जास्त साहस करतात. आईबाबांना खाली राहणे, पायऱ्या चढवणे-उतरणे, अनोळखी लोकांना भेटणे,...
अनेक शाळा, ग्रंथालयं, ऍक्टिव्हिटी सेंटर्स चिकूपिकूचे अंक बल्क क्वांटिटीमध्ये घेतात. काही पालक वाढदिवसासाठी रिटर्न
गिफ्ट देण्यासाठीसुद्धा चिकूपिकूचे अंक घेतात. अशा बल्क ऑर्डर्ससाठी आम्ही काही डिस्काउंटसुद्धा देतो. तुम्हाला १० पेक्षा
जास्त अंक घ्यायचे असल्यास सोबत दिलेला फॉर्म भरून पाठवा.
अनेक शाळा, ग्रंथालयं, ऍक्टिव्हिटी सेंटर्स चिकूपिकूचे अंक बल्क क्वांटिटीमध्ये घेतात. काही पालक वाढदिवसासाठी रिटर्न गिफ्ट देण्यासाठीसुद्धा चिकूपिकूचे अंक घेतात. अशा बल्क ऑर्डर्ससाठी आम्ही काही डिस्काउंटसुद्धा देतो. तुम्हाला १० पेक्षा जास्त अंक घ्यायचे असल्यास सोबत दिलेला फॉर्म भरून पाठवा.
Order NowChikuPiku offers a wide range of story books in Marathi that bring joy and learning to children. Our Marathi story books for kids and magazines are designed to entertain, educate, and encourage creativity.
With engaging Marathi stories for kids, fun activities, and colorful illustrations, these are some of the best magazines for kids. They are perfect for helping children explore new ideas and enjoy reading in their mother tongue.
Browse through ChikuPiku’s story books collections and give your child a great reading experience today!