इतके पालक स्क्रीन-फ्री होण्यास प्रयत्नशील आहेत
तुम्ही Join झालात का?
आधी आपण पक्कं ठरवू या की सोय म्हणून स्क्रीन देणं टाळायचं. घरातल्यांशी याविषयी मोकळेपणाने बोलायला हवं.
घरातल्या प्रत्येकाने मुलाबरोबर थोडा वेळ घालवला तर फक्त आईवर किंवा एकावरच ताण येणार नाही.
Ft. - Dr. Dinesh Nehte | Founder Enrich Foundation, Parenting Coach
Ft. - Dr. Dinesh Nehte | Founder Enrich Foundation, Parenting Coach
Ft. - Dr. Dinesh Nehte | Founder Enrich Foundation, Parenting Coach
स्क्रीन पूर्णपणे टाळणं शक्य नाहीये, पण कमी करणं नक्की जमेल!
स्क्रीन कमी करणं खरंच शक्य आहे का? हे तपासाण्यासाठी काही महिन्यांपूर्वी आम्ही 'Screenfree mealtime with चिकूपिकू' असा एक उपक्रम राबवला. २१ दिवस चालेल्या ह्या उपक्रमात आम्हाला पालकांचा खूप छान प्रतिसाद मिळाला. अतिशय अवघड वाटणारं हे चॅलेंज सर्वांनी न कंटाळता, एकमेकांना प्रोत्साहन देत पूर्ण केलं. हे सगळे पालक तुमच्या आमच्यातलेच आहेत, आपल्या सारख्याच समस्यांना ते पण तोंड देत आहेत. जर ह्या पालकांना स्क्रीन कमी करणं झालं, तर ते आपल्यालाही नक्कीच जमेल!
Ft. - Dr. Dinesh Nehte | Founder Enrich Foundation, Parenting Coach
Ft. - Dr. Dinesh Nehte | Founder Enrich Foundation, Parenting Coach
Ft. - Dr. Dinesh Nehte | Founder Enrich Foundation, Parenting Coach
स्क्रीन पूर्णपणे टाळणं शक्य नाहीये, पण कमी करणं नक्की जमेल!
स्क्रीन टाईम कमी करणं खरंच शक्य आहे का? हे तपासाण्यासाठी काही महिन्यांपूर्वी आम्ही 'Screenfree mealtime with चिकूपिकू' असा एक उपक्रम राबवला. २१ दिवस चाललेल्या ह्या उपक्रमात आम्हाला पालकांचा खूप छान प्रतिसाद मिळाला. अतिशय अवघड वाटणारं हे चॅलेंज सर्वांनी न कंटाळता, एकमेकांना प्रोत्साहन देत पूर्ण केलं. हे सगळे पालक तुमच्या आमच्यातलेच आहेत,आपल्या सारख्याच समस्यांना ते पण
तोंड देत आहेत. जर ह्या पालकांना स्क्रीन कमीकरणं शक्य
झालं,
तर ते आपल्यालाही नक्कीच जमेल!
तुमचे मूल कोणत्या वयोगटातले आहे?
इतक्या छोट्या मुलांना खूप समजावून सांगत बसणं उपयोगी पडणार नाही, त्यापेक्षा स्क्रीनएवढीच मजा दुसऱ्या कशामधून मिळेल हे दाखवायला लागेल. त्यासाठीच्या काही टिप्स, गोष्टी आणि खेळ.
स्क्रीनफ्री पर्याय निवडाया वयातली मुलं एखाद्या गोष्टीचं कारण देऊन मग ती गोष्ट करायला सांगितली तर समजण्याच्या वयातली असतात. आणि ती प्रश्नही खूप विचारतात. मुलांना कसं समजवायचं, कोणत्या activities करायच्या यासाठी काही टिप्स.
स्क्रीनफ्री पर्याय निवडाही कळत्या वयातली मुलं लॉजिकल गोष्टी ऐकतात, नाही पटलं तर वाद घालतात. चॅलेंजिंग गोष्टी करायला त्यांना आवडायला लागलेलं असतं त्यामुळे स्क्रीनपेक्षा बाहेरच्या ज्या गोष्टींमध्ये डोकं लावायला लागेल, नवीन काहीतरी कळेल त्या गोष्टी आवडतील. त्यासाठी काही टिप्स.
स्क्रीनफ्री पर्याय निवडाया इतक्या छोट्या मुलांना खूप समजावून सांगत बसणं उपयोगी पडणार नाही, त्यापेक्षा स्क्रीनएवढीच मजा दुसऱ्या कशामधून मिळेल हे दाखवायला लागेल. त्यासाठीच्या काही टिप्स, गोष्टी आणि खेळ.
स्क्रीनफ्री पर्याय निवडाया वयातली मुलं एखाद्या गोष्टीचं कारण देऊन मग ती गोष्ट करायला सांगितली तर समजण्याच्या वयातली असतात. आणि ती प्रश्नही खूप विचारतात. मुलांना कसं समजवायचं, कोणत्या activities करायच्या यासाठी काही टिप्स.
स्क्रीनफ्री पर्याय निवडाही कळत्या वयातली मुलं लॉजिकल गोष्टी ऐकतात, नाही पटलं तर वाद घालतात. चॅलेंजिंग गोष्टी करायला त्यांना आवडायला लागलेलं असतं त्यामुळे स्क्रीनपेक्षा बाहेरच्या ज्या गोष्टींमध्ये डोकं लावायला लागेल, नवीन काहीतरी कळेल त्या गोष्टी आवडतील. त्यासाठी काही टिप्स.
स्क्रीनफ्री पर्याय निवडा
इतके पालक स्क्रीन-फ्री होण्यास प्रयत्नशील आहेत
तुम्ही Join झालात का?
Ft. Anuja Kulkarni
Dr. Vibhusha Jambhekar
Ft. - Dr. Shruti Panse