ChikuPikuChikuPikuChikuPiku
Sold out

एकशे सदतिसावा पाय

₹75.00

Shipping calculated at checkout.

गोमूताईला शेकडो पाय असतात. एकदा त्यातला एक मोडला. पण कितवा तेच कळेना. तिने खूप जणांकडे मदत मागितली. मग...

Notify me when this product is available:

गोमूताईला शेकडो पाय असतात. एकदा त्यातला एक मोडला. पण कितवा तेच कळेना. तिने खूप जणांकडे मदत मागितली. मग तिला कोणी आणि कशी मदत केली?

एकशे सदतिसावा पाय' ही गोष्ट आहे एका गोमूताईची. तिच्या पायांमधला नेमका कोणता पाय मोडलाय हे शोधताना तिला तो शोधण्यात कोण आणि कसं मदत करतं याची ही गोष्टं.

या गोष्टीतली सुंदरशी चित्र बघत बघत गोष्ट वाचायला मुलांना खूप मजा येईल.

१ ते 3: चित्रं दाखवून गोष्ट सांगूया

3 ते ६: एकदा सांगितलेली गोष्ट मुलं चित्रं बघून स्वतः सांगू शकतील

६ ते ११: अक्षर ओळख असणारी मुलं स्वतः वाचू शकतील

Availability : In StockIn StockOut of stockCategories: 1 to 3 years old, 4 to 6 year old, Books, Curated BooksTags: Kids
Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Estimate Shipping
Add A Coupon

Estimate Shipping

Add A Coupon

Coupon code will work on checkout page