आई-बाबा, आज्जी-आजोबा, आणि आपल्या घरातला pet मेंबर ते भारत एक कुटुंब या सगळ्यावर आधारित असणारा "Family Theme" हा संच आहे. कुटुंबातल्या वेगवेगळ्या सदस्यांचं महत्त्व ते अगदी भारतातली विविधतेत असणारी एकता या संचातून मुलांना गोष्टी, गाणी, यातून शिकायला मिळेल.