-20%

Sutti special magazine 2026 + 1 Month audio app Combo

₹345.00 ₹276.00SAVE 20%

Shipping calculated at checkout.
Out of stock

चिकूपिकूचा संपूर्ण अनुभव मुलांना देऊन बघण्यासाठी हे उत्तम Combo आहे.

Combo मध्ये काय मिळेल? 

१. चिकूपिकूचा आत्ताचा सुट्टी विशेषांक - पंचेंद्रियांची कमाल! 

मुलांच्या उन्हाळी सुट्टीला आणखी मजेदार आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी चिकूपिकू घेऊन आलं आहे खास “कानाडोजीत्व – सुट्टी विशेषांक २०२६” कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा ह्या पंचेंद्रियांची जादू ह्या अंकातून मुलांपर्यंत पोहोचवतोय. 14 गाणी, 10 गोष्टी, 18 ऍक्टिव्हिटीज, 7 कोडी आणि खेळ, 2 चित्र गोष्टी असा सुट्टीभर पुरेल असा अंक तयार केला आहे. 

या अंकात काय खास?

  • “करके देखो” - मुलांना सेन्सेस वापरून करता येतील अशा ऍक्टिव्हिटीज आणि खेळ 
  • बबली कैरीची मजा, आवाजांची गंमत, कविता, गाणी 
  • तिखट नाक असलेली आजी, आईचा तिसरा डोळा अशा भन्नाट गोष्टी 

मंगेश पाडगांवकर, अरुणा ढेरे, शोभा भागवत, रवींद्रनाथ टागोर ह्या थोरांच्या कविता अंकात आहेत, QR कोडवरून या कविता ऐकत धमाल करा!

२. महिनाभर ऑडिओ ॲप access

सुट्टी विशेषांकासहित जवळ जवळ ७० मासिकांमधल्या गोष्टी आणि गाणी, ऑडिओ स्वरूपात ऐकता येतील, इतर playlists जसे की - गोष्टी शिवाजी महाराजांच्या, संतांच्या गोष्टी, मोगलीच्या गोष्टी, bedtime गोष्टी आणि गाणी, इत्यादी. अशा १०००+ मराठी ऑडिओ गोष्टी गाणी.

Availability : In StockIn StockOut of stockCategories: ChikuPiku | Get Marathi Storybooks combo packs for kids, Products, Under 999
Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.

Sutti special magazine 2026 + 1 Month audio app Combo

₹345.00 ₹276.00