मीना नावाची एक छोटी मुलगी आहे. तिचं नाव मीना असलं तरी तिला घरातले सगळे वेगवेगळ्या नावांनी हाक मारतात. मीनाला त्याबद्दल काय वाटतं, हे या गोष्टीतून जाणून घ्या. आकर्षक चित्रांनी सजलेलं हे पुस्तक ३ ते ८ वयोगटातील मुलांना नक्की आवडेल.
Age group : 3 to 8 years
Little Meena is confused - why does everyone call her by different names? Suitable for 3-8 year age group.