ChikuPikuChikuPikuChikuPiku
Sold out

पालकांची शाळा - डॉ. दिनेश नेहेते

₹125.00

Shipping calculated at checkout.

Notify me when this product is available:

मुलांचा मेंदू कधी आणि काय शिकतो?

 – डॉ. दिनेश नेहेते 
 En-Reach Foundation
 Founder Director

  • तारीख : शनिवार, 16 मार्च 2024
  • वेळ: संध्याकाळी ४ ते ५.३०
  • तिकीट दर : १२५/-
  • ऑनलाईन कार्यशाळा : गुगल मीट
असं म्हणतात की पहिल्या सहा वर्षात जवळजवळ 80/85 टक्के मेंदू तयार होतो. पण म्हणजे नक्की काय होतं? आणि मग आपण नंतर जे सगळं शिकतो ते नक्की काय असतं?
शिकणं आणि मेंदू तयार होणं हे एकच की वेगवेगळं असतं? 
आपल्याला कोणत्याही वयात काहीही शिकता येतं की विशिष्ट गोष्टी शिकण्याचं ठराविक वय असतं/असावं लागतं? 
पालक म्हणून आपण आपल्या मुलांच्या या शिकण्याच्या टप्प्यात काय मदत करावी आणि काय टाळावं? 
बालशिक्षण आणि पालकत्वाच्या क्षेत्रात मौलिक काम करणाऱ्या डॉ. दिनेश नेहेते यांच्याकडून या महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल अधिक जाणून घेऊ या. 
Availability : In StockIn StockOut of stockCategories: Past Event, Products
Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Estimate Shipping
Add A Coupon

Estimate Shipping

Add A Coupon

Coupon code will work on checkout page