प्रत्येक मुलाच्या संग्रही असलाच पाहिजे असा संच. या पुस्तकांमधून मांडलेलं राधाचं घरातल्या प्रत्येकाशी असलेलं नातं, आपणही आपल्या घरात किंवा आजूबाजूच्या लोकांमध्ये नक्की अनुभवलेलं असत. म्हणूनच ही पुस्तकं मुलांनाच नाही तर...
गोमूताईला शेकडो पाय असतात. एकदा त्यातला एक मोडला. पण कितवा तेच कळेना. तिने खूप जणांकडे मदत मागितली. मग तिला कोणी आणि कशी मदत केली? एकशे सदतिसावा पाय' ही गोष्ट आहे...
या पुस्तकाचं वैशिष्टय म्हणजे यातली चित्रं आणि सोप्या शब्दातली गोष्ट.भुकेला क्रेनी:क्रेनी नावाच्या करकोच्याची ही मजेशीर गोष्ट. म्हताऱ्या क्रेनीला मासेच पकडता येत नाही. तो मग कसे मासे मिळवतो? याची मस्त गोष्ट...
अनूला बाबाचं सगळ्यात जास्त काय आवडतं, तर त्याच्या मिश्या. खरं म्हणजे तिला मिशा असलेली सगळीच माणसं आवडतात. मिश्या बघितल्या की तिला काय काय भन्नाट कल्पना सुचतात… 3 ते ६: एकदा...
काय मग, आता शाळेत जाणार का? शाळेत ताई ओरडतात हं!मोठी माणसं मुलांशी शाळेविषयी नेहमी बोलतं असतात. पण या सगळ्यात मुलांच्या मनात नक्की काय सुरु असत? या विषयीच हे पुस्तक. लहानांना...
माणसांबरोबरच मेंढ्यांनाही जीव लावणाऱ्या बुब्बाआजीच्या उबदार शालीची ही गोष्ट.बीटाचा गुलाबी, हळदीचा पिवळा, पालकाचा हिरवा असे रंग वापरून बुबाआजी कशी लोकर बनवते? आणि त्या लोकरीपासून घरातल्या छोटया-मोठ्यांसाठी काय-काय बनवते? याची ही...