ChikuPikuChikuPikuChikuPiku

वैज्ञानिक गंमत खेळणी: सेट १ वैज्ञानिक गंमत खेळणी: सेट १ (वयोगट : २ ते ६)

₹350.00

Shipping calculated at checkout.

वैज्ञानिक गंमत खेळणी: सेट १ वयोगट : २ ते ६ छोट्या मुलांना विकतच्या खेळण्यांपेक्षा स्वतः हातांनी तयार करता येतील अशी खेळणी दिली तर ती जोडण्याची, मोडण्याची प्रक्रिया हा सुद्धा...

Out of stock
  • वैज्ञानिक गंमत खेळणी: सेट १
  • वयोगट : २ ते ६

छोट्या मुलांना विकतच्या खेळण्यांपेक्षा स्वतः हातांनी तयार करता येतील अशी खेळणी दिली तर ती जोडण्याची, मोडण्याची प्रक्रिया हा सुद्धा एक खेळच होऊन जातो. आपण स्वतः हातांनी काहीतरी तयार करू शकतो आणि ते खेळताना धमाल येते हा अनुभव मुलांचा आत्मविश्वास आणि कुतूहल वाढवणारा असतो. गरवारे बालभवनने तयार केलेला हा खेळण्यांचा सेट याच उद्देशाने बनवला आहे. यातली काही खेळणी शास्त्रीय तत्वांवर आधारित आहेत, त्यातली फक्त गंमत मुलांनी अनुभवावी एवढीच अपेक्षा आहे.

या सेटमध्ये काय काय आहे?
१) आर्यभट्ट : जुन्या बाटल्या आणि दोरीपासून बनवलेलं जोडीने खेळायचं खेळणं
२) उंदीर : फरशीवर सुरसुर पळणारा, कागद आणि गोटी वापरून बनवायचा उंदीर
३) सुतारपक्षी : चोच मारत खाली येणारा सुतारपक्षी, म्हणजे घर्षण आणि ब्रेक या दोन तत्वांवर आधारित खेळणं
४) कापडी कोडं : रुमालावर शिवलेल्या चक्रव्यूहातून मणी सरकवत आत-बाहेर न्यायचं कोडं
५) भिंगरी : जुन्या CD आणि गोटीचा वापर करून तयार केलेली गरगर फिरत राहणारी नव्या रूपातली भिंगरी
६) पपेट्स : बोटात घालून खेळता येतील अशी पपेट्स तयार करण्याचं शीट

ChikuPiku Scientific Toys set 1: This scientific toys set is designed by Garware Balbhavan. The set includes some toys that kids can make on their own, play with them and have fun learning about interesting concepts through them. These toys will increase curiosity, creativity; make them think and also cultivate the habit of building things using their own hands!

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Estimate Shipping
Add A Coupon

Estimate Shipping

Add A Coupon

Coupon code will work on checkout page

वैज्ञानिक गंमत खेळणी: सेट १ वैज्ञानिक गंमत खेळणी: सेट १ (वयोगट : २ ते ६)

₹350.00