छोट्या दोस्तांसाठी हस्तकला कार्यशाळा आपल्या हातांनी बनवलेल्या वस्तू मुलांना वेगळाच आनंद मिळवून देतात.या दिवाळीत विकतचा आकाश कंदील घेण्यापेक्षा पर्यावरणपूरक आकाशकंदील घरी लावूयात! सूचना: २ ते ५ वयोगटातील मुलांबरोबर एका पालकास प्रवेश देण्यात येईल. संपर्कासाठी : 91721 36478
आपल्या हातांनी बनवलेल्या वस्तू मुलांना वेगळाच आनंद मिळवून देतात.या दिवाळीत विकतचा आकाश कंदील घेण्यापेक्षा पर्यावरणपूरक आकाशकंदील घरी लावूयात!
सूचना: २ ते ५ वयोगटातील मुलांबरोबर एका पालकास प्रवेश देण्यात येईल.
संपर्कासाठी : 91721 36478