Instructions रजिस्ट्रेशन 10.30 वाजता सुरू होईल. ११ पासून आर्ट गॅलरीजची टूर चालू होईल त्यामुळे कृपया वेळेवर पोहोचा. तिकिटात जेवण समाविष्ट नाही. तुम्ही झपूर्झामधल्या कॅफेमध्ये जेवण घेऊ शकता किंवा घरून डबा आणू शकता.* तिकिटात चहा आणि मुलांसाठी छोटा खाऊ समाविष्ट आहे. जाण्यायेण्याची व्यवस्था तुम्ही स्वतःच करायची आहे. (Ample parking space...
Instructions
For more information about Events , please contact on 9172136478.