नदी गं नदीया महिन्याच्या चिकूपिकूच्या अंकात खळखळ वाहत आपल्याला भेटायला आल्यात 'नद्या'. नदी म्हणजे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक. ती आहे म्हणून आपण आहोत. अशा या जीवनदायिनी नदीविषयी मुलांच्या आणि आपल्या मनात संवेदनशीलता, प्रेम, आपुलकी वाढावी हा या अंकाचा उद्देश आहे. या अंकात नदीचा जन्म कसा होतो, पूर्वीची आणि आताची नदी यात फरक पडलाय का,...