ChikuPikuChikuPikuChikuPiku

खिशात ठेवता येईल एवढे चर्च आणि डोक्यावर घेता येईल एवढी शाळा

₹60.00₹110.00

मंटू माकडिणीला तलावाच्या पलीकडच्या काठावरचा लहानसा मोबाईलचा टॉवर हवाय - मिटलेल्या छत्रीसारखा खांद्यावर घेऊन फिरायला. तिथली लहान लहान आंब्याची झाडं हवी आहेत, कानावर लावून हिंडायला. एक दिवस आईचा डोळा चुकवून...

खेळ

₹90.00₹140.00

साहिल आणि त्याचा मित्र बागेत खेळायला गेले. साहिलने जोरात बॉल फेकला. मग काय झालं? एक साधी गोष्ट, पण मुलांना नक्की विचार करायला लावेल. हे पुस्तक ५ ते ८ वयोगटातील मुलांसाठी...

खो खो हसण्याचा हास्य अंक | मार्च २०२२

₹100.00

चिकूपिकूचा हा अंक आहे – हसण्यावर. आपण हसतो तेव्हा सगळ्या शरीराला आनंदाची अनुभूती होते. म्हणूनच मुलं आनंद झाला की उड्या मारतात. टाळ्या वाजवतात. नाचतात. घरभर फिरतात. या अंकात गोष्टी, सोपे...

गुंतागुंती

₹45.00₹75.00

केस विंचरताना कंगव्यात खूप केस अडकतात, त्यांचा गुंता होतो. अशा तुटलेल्या केसांचा काही उपयोग असतो का? एका छोट्या मुलीला पडलेले हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं या गोष्टीत वाचा. हे चित्रमय...

चंपी

₹45.00₹75.00

विहा नावाच्या मुलीचे बाबा दार शनिवारी तिच्या केसांना तेल लावून देतात. पण त्यांची तेल लावण्याची पद्धत खूप मजेदार आहे. विहाला त्यांच्याकडून चंपी करून घ्यायला आवडते. गोष्टीत वेगवेगळे नादमय शब्द वापरले...

चला जाऊ पक्षी बघायला

₹45.00₹75.00

पक्ष्यांची माहिती देणाऱ्या या पुस्तकातला मजकूर म्हणजे एक छानसं गाणं आहे. वेगवेगळे पक्षी कसे दिसतात, काय करतात, ते कुठे पाहायला मिळतात अशी माहिती गाण्यातून थोडक्यात दिली आहे. जोडीला रंगीत आकर्षक...

चिकूपिकू आणि फिशिरा फ्रिज मॅग्नेट सेट

₹180.00

मुलांच्या आवडत्या चिकूपिकू आणि फिशिराचे हे मॅग्नेटस फ्रिजवर उठून दिसतील आणि मुलांना खूप-खूप आवडतील चिकूपिकू आणि फ़िशीर फ्रिज मॅग्नेट सेट तुम्ही मित्रपरिवारातील, कुटुंबातील छोट्या दोस्तांना भेट देऊ शकतात.

चिकूपिकू दिवाळी विशेषांक | ऑक्टोबर - नोव्हेंबर 2024

₹200.00

या अंकात आहेत लाडवासारख्या खमंग गोष्टी, करंजी सारख्या गोड कविता, चकली सारखी कुरकुरीत कोडी, चिवड्यासारखे खुसखुशीत खेळ, अनारश्यांसारखे हसरे किस्से आणि आणि कडबोळी सारख्या मजेशीर Activities! चला, गोष्टींचा फराळ करू...

चिकूपिकू बोर्डगेम्स (ChikuPiku Board games Set 1)

₹120.00

सुट्टीत मुलांना खेळण्यासाठी हा धमाल बोर्ड गेम्सचा सेट घेऊन आलो आहोत ! नव्याने तयार केलेले ७ वेगवेगळे बोर्डगेम्स यामध्ये आहेत. मित्रमैत्रिणींबरोबर मुलं खेळू शकतील आणि लहानांबरोबर मोठेही खेळताना त्यांना मजा...

चिकूपिकू बोर्डगेम्स (ChikuPiku Board games Set 2)

₹120.00

गेम्सची खासियत म्हणजे ह्यावेळी मुलांबरोबर, चिकूपिकूच्या पुस्तकातले काही कॅरेक्टर्ससुद्धा खेळायला आले आहेत. कोण कोण आलंय पाहू या !! सतत एकमेकांशी लढणारे माऊ आणि बाऊ, ड्रॅगोबा आणि डायनोबा अंकातून आलेला डायनो,...

चिकूपिकू सुट्टी विशेषांक | एप्रिल - मे २०२१

₹200.00

उड्या मारू, नाचू, गाऊ, खेळू, लोळू, मज्जा करू चिकूपिकूचा हा खेळ विशेषांक आहे. सगळ्याच लहान मुलांना खेळायला खूप आवडतं. त्यांच्यामध्ये इतकी ऊर्जा असते की ती सतत खेळतात. हालचाल करतात, उड्या...

चिकूपिकू सुट्टीविषेशांक | एप्रिल - मे २०२५

₹225.00

सुट्टी विशेषांक - "आत काय आहे?" आई तुझ्या पर्समध्ये काय आहे? एवढी मोठी झाडं बियांच्या आत कशी मावतात? फ्रिजच्या आतमध्ये, थंडीत बसून सगळ्या भाज्या कंटाळतात का गं?  भंडावून सोडतात मुलं...

चिकूपिकूचा चौथा वाढदिवस अंक | फेब्रुवारी २०२३

₹100.00

चिकूपिकूचा हा चौथा वाढदिवस स्पेशल अंक! वाढदिवस म्हणजे एकत्र येणं, एकमेकांना भेटी देणं, भरपूर मज्जा-मस्ती करणं यातून व्यक्त होणारा आनंद, प्रेमाची भावना मुलांपर्यंत पोहोचवता यावी म्हणून हा अंक मुलांसाठी खूप...

चिकूपिकूचा तिसरा वाढदिवस अंक | फेब्रुवारी २०२२

₹100.00

चिकू-पिकूचा हा तिसरा वाढदिवस स्पेशल अंक. चिकू-पिकू अजून एका वर्षाने मोठे झाले. खरं सांगायचं तर आपल्या सगळ्या बच्चे कंपनीनेच त्यांना मोठं केलं. या अंकापासून काही नवे बदल केले आहेत. एक...

छत्री

₹55.00₹90.00

मालाच्या बाई आज वर्गात छत्र्या घेऊन आल्या. त्यांनी मुलांना विचारले, तुम्ही छत्रीचा वापर कसा करता? मुलांनी त्यांना छत्रीचे जे निरनिराळे उपयोग सांगितले ते ऐकून त्या चक्रावूनच गेल्या! लेखकाने आपल्या लहानपणच्या...

छोट्या- मोठ्या, झुपकेदार शेपट्यांचा अंक | ऑगस्ट २०२३

₹100.00

ऑगस्ट अंकातून ‘शेपूट’ हा अतरंगी विषय घेऊन आलो आहोत. इवलीशी, लांबलचक, झुपकेदार.... प्राण्यांच्या वेगवेगळ्या शेपट्यांची लहान मुलांना भारी गंमत वाटते. शेपट्यांची ही धमाल; गोष्टी, गाणी, चित्रं आणि ऍक्टिव्हिटीजमधून अनुभवताना मुलांना...

ज्वारी बाजारी पोहे चिवडा (Roasted Millet Flakes chiwda)

₹175.00

संध्याकाळच्या भुकेसाठी हेल्दी ज्वारी बाजारी पोहे चिवडा (200gms) भाजलेले पोहे ज्वारी, बाजारी, नाचणी, ज्वारी बाजारी चुरमुरे, काजू, शेंगदाणे, बेदाणे, खोबर, फुटाणा डाळ,तीळ, कढीपत्ता, हिरवी मिरची, चिवडा मसाला, सूर्यफुल तेल, साखर...

टेबलाखालचं जग

₹55.00₹85.00

सुमेध नावाच्या एका लहान मुलाची घरात एक आवडती जागा आहे - त्याला टेबलाखाली बसायला आवडतं. तिथून तो घरात आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या घटना पाहतो. तिथेच तो अभ्यास करतो, खाऊ खातो, कधी...

टोपण नावं अंक | ऑगस्ट २०२४

₹100.00

डोकं लढवून, चर्चा, वादविवाद या सगळ्यांतून आपण आपल्या पिल्लाचं नाव ठेवतो. घरातल्या या लाडोबाची कितीतरी लाडाची नावं असतात. नावं, टोपणनावं' हा मजेशीर आणि जिव्हाळ्या चा विषय या अंकात मांडत आहोत....

डिंक लाडू (Dink Laddoo)

₹250.00₹500.00

संध्याकाळच्या भुकेसाठी हेल्दी डिंक लाडू कुळीथ, साजुक तूप, गुळ, खारीक पावडर, बदाम व वेलदोडे Good for Bone health, Joint Lubricant, Postpartum Nutrition Prices Included GST.

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Estimate Shipping
Add A Coupon

Estimate Shipping

Add A Coupon

Coupon code will work on checkout page