भरपूर गोष्टी, गाणी आणि अँक्टिव्हिटीज करण्यासाठी सात अंक - Jumbo Pack Best Seller – Pack of 7
The book has a collection of poetic stories that would teach children good hygiene habits in a fun way. The book is written by 15-year-old aspiring writer Arnav Deshpande.The book includes twelve...
Objective: To stimulate creativity.How to Play: Show the child how the alphabets & pictures can be formed with these pieces. खेळ कसा खेळावा: मराठी इंग्रजी अशी सर्व अक्षरे व अंक दिलेल्या आकारांच्या साहाय्याने...
चिकूपिकूच्या वार्षिक सबस्क्रिप्शनमध्ये काय काय आहे? वर्षभरात १० अंक - सुट्टी आणि दिवाळी विशेषांक या दोन मोठ्या जोड-अंकांसहित फ्री शिपिंग अंकातल्या सगळ्या गोष्टी आणि गाणी ऑडिओ स्वरूपातसुद्धा याशिवाय ३६५ ऑडिओ...
Objective: Learning Number – 1 to 100 Mathematical concepts like addition, subtraction, multiplication, division & fractions. Prices Included GST.
विशेषांक special अंकाचा pack (धमाल प्रवास अंक, संगीतमय - चिकूपिकू सुट्टीविषेशांक, शूर चिंगी आणि तिच्या साहसी मित्रांचा अंक, चिकूपिकू दिवाळी विशेषांक)- Special Edition
ChikuPiku offers beautifully narrated Marathi audio stories with colorful picture books to keep children away from screens and foster a love for reading. Each monthly magazine explores a new theme,...
अट्टू आणि गट्टू एकदा जंगलात फिरायला गेले. तिथे गेल्यावर त्यांना काय दिसले, काय ऐकू आले, त्यांची कशी फजिती झाली या बद्दलची ही गोष्ट. जंगलातील या सफरीवरून अट्टू आणि गट्टू परत...
खास छोट्यांसाठी गाण्यांचं पुस्तक लहान मुलांना ताल, ठेका समजतो. सोप्या लयीतली गाणी त्यांना सहज पाठ होतात आणि म्हणायलाही आवडतात. हे पुस्तक लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून तयार केलं आहे. गाण्यांमधले प्रसंग, शब्द,...
संध्याकाळच्या भुकेसाठी हेल्दी अळीव लाडू ओला नारळ, गुळ, अळीव, काजू, बदाम, वेलदोडे Boosts Iron and Hemoglobin level, Postpartum Nutrition, Boosts Immunity Prices Included GST.
या अंकातून आजीआजोबा हा गोड विषय घेऊन येत आहोत. गोष्टी आणि गाण्यांमधून या दोन स्पेशल माणसांच्या आठवणी, ऊब, प्रेम आणि मजा मुलांना समजू शकेल अशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे....
मुलं व्हायचीच आणि ती आपोआप वाढायचीच, अशा समजुतीचा काळ आता मागे गेला. आई-बाबांचं काम दिवसेंदिवस अधिकाधिक कौशल्याची मागणी करत आहे. अशात मुलं वाढवणं हे जिकिरीचं काम न वाटता आनंदाची, स्वतःलासुद्धा समृद्ध करण्याची...
काय मग, आता शाळेत जाणार का? शाळेत ताई ओरडतात हं!मोठी माणसं मुलांशी शाळेविषयी नेहमी बोलतं असतात. पण या सगळ्यात मुलांच्या मनात नक्की काय सुरु असत? या विषयीच हे पुस्तक. लहानांना...
या महिन्यात चिकूपिकूचा सहावा वाढदिवस! वाढत्या वर्षांबरोबर चिकूपिकूचं कुटुंबसुद्धा वाढतंय. मुलांना दर्जेदार आणि चांगलं साहित्य वाचायला, ऐकायला मिळावं, त्यांची उत्सुकता, कल्पनाशक्ती वाढावी, जाणिवा समृद्ध व्हाव्या आणि पालकांनाही या प्रवासात एका...
अनेक मुलांचं बालपण आणि पालकांचं पालकत्व ज्यांनी आनंदाचं केलं अशा शोभा भागवत यांना हा मार्चचा अंक समर्पित करत आहोत. शोभाताई म्हणजे मुलांसाठी अतोनात प्रेम. गोष्टी, गाणी, गप्पांमधून त्या कोणत्याही मुलाला...
'एकदा काय झालं?' हा अगदी छोट्या मुलांना खूप मजा येईल अशा पाच पुस्तकांचा संच आहे. खूपच सुंदर चित्रांनी नटलेली ही पाच पुस्तकं मुलं रोज वाचून दाखवायला सांगतील इतकी गोड आहेत....
गोमूताईला शेकडो पाय असतात. एकदा त्यातला एक मोडला. पण कितवा तेच कळेना. तिने खूप जणांकडे मदत मागितली. मग तिला कोणी आणि कशी मदत केली? एकशे सदतिसावा पाय' ही गोष्ट आहे...
संध्याकाळच्या भुकेसाठी हेल्दी कुळीथ लाडू कुळीथ, साजुक तूप, गुळ, खारीक पावडर, बदाम व वेलदोडे Rich in Protein, Iron Boost, Weight loss companion, Help to regulate Cholesterol Prices Included GST.
मंटू माकडिणीला तलावाच्या पलीकडच्या काठावरचा लहानसा मोबाईलचा टॉवर हवाय - मिटलेल्या छत्रीसारखा खांद्यावर घेऊन फिरायला. तिथली लहान लहान आंब्याची झाडं हवी आहेत, कानावर लावून हिंडायला. एक दिवस आईचा डोळा चुकवून...
साहिल आणि त्याचा मित्र बागेत खेळायला गेले. साहिलने जोरात बॉल फेकला. मग काय झालं? एक साधी गोष्ट, पण मुलांना नक्की विचार करायला लावेल. हे पुस्तक ५ ते ८ वयोगटातील मुलांसाठी...