या अंकात आहेत लाडवासारख्या खमंग गोष्टी, करंजी सारख्या गोड कविता, चकली सारखी कुरकुरीत कोडी, चिवड्यासारखे खुसखुशीत खेळ, अनारश्यांसारखे हसरे किस्से आणि आणि कडबोळी सारख्या मजेशीर Activities! चला, गोष्टींचा फराळ करू...
या अंकात आहेत लाडवासारख्या खमंग गोष्टी, करंजी सारख्या गोड कविता, चकली सारखी कुरकुरीत कोडी, चिवड्यासारखे खुसखुशीत खेळ, अनारश्यांसारखे हसरे किस्से आणि आणि कडबोळी सारख्या मजेशीर Activities! चला, गोष्टींचा फराळ करू...
गेम्सची खासियत म्हणजे ह्यावेळी मुलांबरोबर, चिकूपिकूच्या पुस्तकातले काही कॅरेक्टर्ससुद्धा खेळायला आले आहेत. कोण कोण आलंय पाहू या !! सतत एकमेकांशी लढणारे माऊ आणि बाऊ, ड्रॅगोबा आणि डायनोबा अंकातून आलेला डायनो,...
सुट्टीत मुलांना खेळण्यासाठी हा धमाल बोर्ड गेम्सचा सेट घेऊन आलो आहोत ! नव्याने तयार केलेले ७ वेगवेगळे बोर्डगेम्स यामध्ये आहेत. मित्रमैत्रिणींबरोबर मुलं खेळू शकतील आणि लहानांबरोबर मोठेही खेळताना त्यांना मजा...
उड्या मारू, नाचू, गाऊ, खेळू, लोळू, मज्जा करू चिकूपिकूचा हा खेळ विशेषांक आहे. सगळ्याच लहान मुलांना खेळायला खूप आवडतं. त्यांच्यामध्ये इतकी ऊर्जा असते की ती सतत खेळतात. हालचाल करतात, उड्या...
पूर्वीपासून चालत आलेली, साध्या-सुध्या लोकांमधली पण मनापासून उमटलेली, सोप्या शब्दात मोठं काही सांगणारी लोककला ... दिवाळी अंकातून मुलांपर्यंत घेऊन येतोय! पोवाड्याच्या बाजातून, वासुदेवाच्या हाकेतून, वारली चित्रांच्या रेषेतून आणि बतावणीच्या बोलातून!
चिनू आणि मिनूची छान मैत्री आहे. चिनू शाळेतून आला की रोज मिनूशी खेळतो. एक दिवस मिनू अचानक दिसेनाशी होते. आता चिनू काय करील? मिनूला शोधायला कुठे जाईल? आकर्षक चित्रांनी सजलेली...
मालाच्या बाई आज वर्गात छत्र्या घेऊन आल्या. त्यांनी मुलांना विचारले, तुम्ही छत्रीचा वापर कसा करता? मुलांनी त्यांना छत्रीचे जे निरनिराळे उपयोग सांगितले ते ऐकून त्या चक्रावूनच गेल्या! लेखकाने आपल्या लहानपणच्या...
संध्याकाळच्या भुकेसाठी हेल्दी ज्वारी बाजारी पोहे चिवडा (200gms) भाजलेले पोहे ज्वारी, बाजारी, नाचणी, ज्वारी बाजारी चुरमुरे, काजू, शेंगदाणे, बेदाणे, खोबर, फुटाणा डाळ,तीळ, कढीपत्ता, हिरवी मिरची, चिवडा मसाला, सूर्यफुल तेल, साखर...
शोभाताई भागवत - व्यक्ती आणि कार्य यांवर लिहिलेलं झऱ्यातलं आकाश हे पुस्तक प्रत्येक पालक आणि शिक्षकाने संग्रही ठेवायला हवं. मुलांचे हक्क काय असतात? मुलांना स्वातंत्र्य पाहिजे ते कशासाठी? - तर...
सुमेध नावाच्या एका लहान मुलाची घरात एक आवडती जागा आहे - त्याला टेबलाखाली बसायला आवडतं. तिथून तो घरात आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या घटना पाहतो. तिथेच तो अभ्यास करतो, खाऊ खातो, कधी...
संध्याकाळच्या भुकेसाठी हेल्दी डिंक लाडू कुळीथ, साजुक तूप, गुळ, खारीक पावडर, बदाम व वेलदोडे Good for Bone health, Joint Lubricant, Postpartum Nutrition Prices Included GST.
संध्याकाळच्या भुकेसाठी हेल्दी तीळ गुळ लाडू गावरान तीळ, शेंगदाणे, बदाम, गुळ व वेलदोडे Good bone health, Cognitive development, Energy Booster, good antioxidan Prices Included GST.
आपण मोठी माणसं खूप कमी वेळा आश्चर्यचकित होतो. कारण प्रत्येक गोष्टीमागचं लॉजिक आपल्या डोक्यात पक्कं असतं. मुलांचं तसं नसतं, त्यांना अनेक गोष्टी आश्चर्यकारक वाटतात. ‘तुला एक गंमत दाखवू?’ असं म्हटलं...
तोत्तोचान चक्क एका रेल्वेच्या जुन्या डब्यात भरणाऱ्या शाळेत जायला लागली होती ! तिथले विषय, शिकण्याची पद्धत, तिथल्या सहली, तिचे मित्रमैत्रिणी आणि तिचे अफलातून शिक्षक हे सगळेच जगावेगळे होते. गोष्ट ऐकत,...
उत्कृष्ट बालसाहित्य दिवाळी अंकाचा पुरस्कार मिळालेल्या या विशेषांकाचा विषय प्रवास हा आहे. या अंकातली चिकूपिकू एक्सप्रेसची सफर नव्या, जुन्या, अनोळखी ठिकाणी आपल्याला घेऊन जाणार आहे. सिंदाबादची आठवी सफर, कापडाचा प्रवास,...
नदी गं नदीया महिन्याच्या चिकूपिकूच्या अंकात खळखळ वाहत आपल्याला भेटायला आल्यात 'नद्या'. नदी म्हणजे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक. ती आहे म्हणून आपण आहोत. अशा या जीवनदायिनी नदीविषयी मुलांच्या आणि आपल्या मनात...
शहरातल्या मुलांपासून जरा दुरावलेली आणि गावातल्या मुलांना आपलीशी वाटेल अशी सुंदर नदी या पुस्तकातून आपल्या भेटीला येते. तिच्या काठी काय काय घडतं, दादाने पाण्यात उडी मारली तेव्हा काय झालं याची...
संध्याकाळच्या भुकेसाठी हेल्दी नाचणी खजूर लाडू नाचणी पीठ, साजुक तूप, काळाखजूर, जवस, खारिक पावडर, बदाम व वेलदोडे High in Iron, Calcium, Protein and loaded with Micro nutrients, good for bones,...
संध्याकाळच्या भुकेसाठी हेल्दी नाचणी गुळ लाडू नाचणी पीठ, साजुक तूप, गुळ, जवस, खारिक पावडर, बदाम व वेलदोडे High in Iron, Calcium and loaded with Micro nutrients, good for bones, Hair...