या पुस्तकांमधून मांडलेलं राधाचं घरातल्या प्रत्येकाशी असलेलं नातं, आपणही आपल्या घरात किंवा आजूबाजूच्या लोकांमध्ये नक्की अनुभवलेलं असत. म्हणूनच ही पुस्तकं मुलांनाच नाही तर मोठ्यानाही आपलीशी वाटतात. Age Group: १ वर्षापुठे (वाचता न येणाऱ्या आणि वाचू शकणाऱ्या सर्वांसाठी)
लहान मुलांसाठी पुस्तकं कशी वापरता येतील:
जेवण भरवताना किंवा प्रवासात पुस्तकं वापरता येतील
पुस्तकाचा आकार लहान असल्याने मुलांना नीट हाताळता येईल