Objective: To stimulate creativity.
How to Play: Show the child how the alphabets & pictures can be formed with these pieces.
खेळ कसा खेळावा: मराठी इंग्रजी अशी सर्व अक्षरे व अंक दिलेल्या आकारांच्या साहाय्याने तयार होऊ शकतात. मराठीतील कान, मात्र, वेलांटी, जोडाक्षरेही तयार करता येतात. त्यामुळे शब्दही तयार होतात. विविध चित्रे, नक्षी या आकारांपासून तयार करता येतात.