ChikuPikuChikuPikuChikuPiku

वैज्ञानिक गंमत खेळणी: सेट २ (वयोगट ६+)

₹475.00

Shipping calculated at checkout.

वैज्ञानिक गंमत खेळणी: सेट २ वयोगट : ६+ ६ वर्षांपुढची मुलं आणि मोठे मिळून तयार करू शकतील, खेळू शकतील असे हे बुद्धीला चालना देणारे खेळ आहेत. गरवारे बालभवनने तयार...

Out of stock
  • वैज्ञानिक गंमत खेळणी: सेट २
  • वयोगट : ६+

६ वर्षांपुढची मुलं आणि मोठे मिळून तयार करू शकतील, खेळू शकतील असे हे बुद्धीला चालना देणारे खेळ आहेत. गरवारे बालभवनने तयार केलेल्या या सेटमध्ये हातांनी करून बघण्याच्या काही गमती आहेत, काही विचार करायला लावणारे तर काही वैज्ञानिक खेळ आहेत. Let’s sharpen our brains and enjoy while doing so.. !
मुलांच्या बुद्धीला चॅलेंज देऊ या, मनाला संवेदनशील करू या आणि त्यांच्या हातांना काम देऊ या !

या सेटमध्ये काय काय आहे?
१) सापळा : २ प्रकारचे सांगाडे तयार करण्याचे दोन कागदी सेट
२) माध्यम जत्रा : गरज, सोय, चैन यामध्ये आपल्या वस्तूंची विभागणी करता येईल का हा विचार करायला लावणारा खेळ.
३) CG : छोट्याशा टोकावर बॅलन्स होऊ शकणारी, गुरुत्वमध्य तत्वावर आधारित कागदी खेळणी
४) CF : फिरताना हातपाय हलवणारा जोकर आणि centrifugal शक्तीवर आधारित खेळणी
५) बायनरी : दोनच्या पटीतल्या अंकांवर आधारित, मुलंही करू शकतील अशा दोन जादू
६) सोलर : सूर्यमालेची कागदी प्रतिमा आणि सूर्याचा वर्णपट दिसू शकेल असा स्पेक्ट्रोस्कोप बनवण्याचं किट

ChikuPiku Scientific Toys set 2: This scientific toys set is designed by Garware Balbhavan. The set includes some toys that kids can make on their own, play with them and have fun learning about interesting concepts through them. These toys will increase curiosity, and creativity; make them think, and also cultivate the habit of building things using their own hands!

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Estimate Shipping
Add A Coupon

Estimate Shipping

Add A Coupon

Coupon code will work on checkout page

वैज्ञानिक गंमत खेळणी: सेट २ (वयोगट ६+)

₹475.00