“गोष्टी-गाणी वाचून, ऐकून झाली… आता काय करू?”
हा प्रश्न मुलांनी विचारला की सरळ हा Creativity Booster Combo Pack त्यांच्या हातात द्या!
या कॉम्बोमध्ये आहे मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारा धमाल खजिना
१. चिमणी चित्र
“चित्र असंच हुबेहूब काढ!” असं न सांगणारं खास चित्रांचं पुस्तक.
एकाच पुस्तकात मराठी + English – दोन्ही भाषांत!
२. Activity Kit 1
क्रेप पेपर, ज्यूट, रांगोळी, बटन्स वापरून करता येणाऱ्या वेगवेगळ्या मजेशीर activities.
३. Activity Kit 2
लोकर, सॅण्ड पेपर, कापूस, विविध प्रकारचे कागद वापरून कल्पक activities.
४. मज्जा बिज्जा
शब्दकोडी, चित्र रंगवा, ठिपके जोडा, रस्ता शोधा अशा भरपूर activities असलेलं
लहानसं, हलकं आणि कुठेही सहज नेता येईल असं पुस्तक.
मुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल, मित्रमैत्रिणींसोबत करता येतील, लहानांसोबत मोठ्यांनाही या activities करताना मजा येईल आणि मुलांना गिफ्ट म्हणून देण्यासाठी उत्तम पर्याय असणारा हा "Creativity booster combo Pack" छोट्या दोस्तांना भेट म्हणूनही नक्की द्या.