गोमूताईला शेकडो पाय असतात. एकदा त्यातला एक मोडला. पण कितवा तेच कळेना. तिने खूप जणांकडे मदत मागितली. मग तिला कोणी आणि कशी मदत केली?
एकशे सदतिसावा पाय' ही गोष्ट आहे एका गोमूताईची. तिच्या पायांमधला नेमका कोणता पाय मोडलाय हे शोधताना तिला तो शोधण्यात कोण आणि कसं मदत करतं याची ही गोष्टं.
या गोष्टीतली सुंदरशी चित्र बघत बघत गोष्ट वाचायला मुलांना खूप मजा येईल.
१ ते 3: चित्रं दाखवून गोष्ट सांगूया
3 ते ६: एकदा सांगितलेली गोष्ट मुलं चित्रं बघून स्वतः सांगू शकतील
६ ते ११: अक्षर ओळख असणारी मुलं स्वतः वाचू शकतील