प्राणी, पक्षी, कीटक किंवा जंगल यांच्यावर आधारित असणाऱ्या अंकाचा समावेश आहे "Animal Kingdom" संचामध्ये. आपल्या आजुबाजुचा असणारा निसर्ग आणि त्यात असणारे हे प्राणी पक्षी किंवा कीटक यांच्याबद्दलच्या गोष्टी गाणी किंवा कोडी यातून मुलांना माहिती तर मिळेलच पण निसर्गाविषयी गोडी निर्माण व्हायला पण मदत होईल.