उत्कृष्ट बालसाहित्य दिवाळी अंकाचा पुरस्कार मिळालेल्या या विशेषांकाचा विषय प्रवास हा आहे. या अंकातली चिकूपिकू एक्सप्रेसची सफर नव्या, जुन्या, अनोळखी ठिकाणी आपल्याला घेऊन जाणार आहे. सिंदाबादची आठवी सफर, कापडाचा प्रवास, ट्रान्सफॉर्मर ट्रॉनची भटकंती, भरपूर चित्रं, अॅक्टिव्हिटीज आणि गाडीच्या प्रवासाचं खेळणं या अंकात आहे.