पुस्तक खिडकी ही एक अनोखी बुकशेल्फ आहे. कपाटात ठेवून दिलेली पुस्तकं आपणहून काढून मुलं फारशी वाचत नाहीत. पण मुलांच्या डोळ्यासमोर पुस्तकं राहतील, सहज स्वतःच्या हाताने काढून घेता येतील अशी सोय असलेली...