अट्टू आणि गट्टू एकदा जंगलात फिरायला गेले. तिथे गेल्यावर त्यांना काय दिसले, काय ऐकू आले, त्यांची कशी फजिती झाली या बद्दलची ही गोष्ट. जंगलातील या सफरीवरून अट्टू आणि गट्टू परत घरी येतील का? हे पुस्तक म्हणजे एक पारंपरिक बालगीत आहे. मजकुरात परत परत येणाऱ्या पालुपदांमुळे १ ते ६ वर्षे वयोगटातील वाचकांना वाचायला ते सोपे होते. पुस्तकातील चित्रे वापरून मुलांसोबत छान गप्पाही मारता येतील.
Age group : 1 to 6 years
Attu and Gattu went to the jungle. What did they see and hear in the jungle? How did they come back home? This books tells the story in the form of a song. Suitable for 1-6 year age group.