एका लहान मुलीला अजून वाचता येत नाही. पण आजूबाजूच्या सर्व वस्तूंना, लोकांना आणि ठिकाणांना नावे आहेत हे जेव्हा तिला कळते, तेव्हा मोठ्या माणसांना ती त्याबद्दल खूप प्रश्न विचारते. ही सगळी मोठी माणसे तिच्या प्रश्नांची उत्तरे देतात का?
Age Group: 4 to 7 years
A little girl realizes that everything around her has a name. People and places have names. Even all the items she uses every day have names. This curious little girl keeps asking questions to the elders around her about all these names. Do the elders give her the answers?