सुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन अशा अनेक सुपर हिरोचं आकर्षण मुलांना असतंच आणि आपल्याकडे तशा सुपर पॉवर्स असाव्यात असंही वाटत असतं आणि ते तशा कल्पनाही रंगवत असतात. कधी मनात सुपरहिरोसारखी धडाकेबाज एन्ट्री...
नदी गं नदीया महिन्याच्या चिकूपिकूच्या अंकात खळखळ वाहत आपल्याला भेटायला आल्यात 'नद्या'. नदी म्हणजे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक. ती आहे म्हणून आपण आहोत. अशा या जीवनदायिनी नदीविषयी मुलांच्या आणि आपल्या मनात...
घर म्हणजे काय? तुमची, आमची, आपल्या चिमुकल्यांची हक्काची जागा !! जिथे मुलांच्या बालपणीच्या आठवणी तयार होतात. जशी माणसांची घरं असतात तशीच प्राणी, पक्षी अगदी निर्जीव वस्तूंची सुद्दा घरं असतात नाही...
सुट्टी विशेषांक - "आत काय आहे?" आई तुझ्या पर्समध्ये काय आहे? एवढी मोठी झाडं बियांच्या आत कशी मावतात? फ्रिजच्या आतमध्ये, थंडीत बसून सगळ्या भाज्या कंटाळतात का गं? भंडावून सोडतात मुलं...
या महिन्यात चिकूपिकूचा सहावा वाढदिवस! वाढत्या वर्षांबरोबर चिकूपिकूचं कुटुंबसुद्धा वाढतंय. मुलांना दर्जेदार आणि चांगलं साहित्य वाचायला, ऐकायला मिळावं, त्यांची उत्सुकता, कल्पनाशक्ती वाढावी, जाणिवा समृद्ध व्हाव्या आणि पालकांनाही या प्रवासात एका...
मुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल आणि त्यांना मजासुद्धा येईल अशा ऍक्टिव्हिटीज आपण नेहेमीच शोधत असतो. 'चिकूपिकू Activity Book' याच उद्देशाने तयार केले आहे. मऊ कापूस, गुळगुळीत कागद, लोकर यासारख्या गोष्टी वापरून, चिकटकाम,...
मुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल आणि त्यांना मजासुद्धा येईल अशा ऍक्टिव्हिटीज आपण नेहेमीच शोधत असतो. 'चिकूपिकू Activity Book' याच उद्देशाने तयार केले आहे. मऊ कापूस, गुळगुळीत कागद, लोकर यासारख्या गोष्टी वापरून, चिकटकाम,...
शब्दकोडी, चित्र रंगवा, ठिपके जोडा, रस्ता शोधा अशा भरपूर activities असलेलं हे छोटंसं पुस्तक म्हणजे मुलांसाठी अगदी मज्जाच! म्हणून याचं नावसुद्धा मज्जा बिज्जा ठेवलं आहे. कुठेही सहज बरोबर नेता येईल, भेट...
सुट्टीत मुलांना खेळण्यासाठी हा धमाल बोर्ड गेम्सचा सेट घेऊन आलो आहोत ! नव्याने तयार केलेले ७ वेगवेगळे बोर्डगेम्स यामध्ये आहेत. मित्रमैत्रिणींबरोबर मुलं खेळू शकतील आणि लहानांबरोबर मोठेही खेळताना त्यांना मजा...
गेम्सची खासियत म्हणजे ह्यावेळी मुलांबरोबर, चिकूपिकूच्या पुस्तकातले काही कॅरेक्टर्ससुद्धा खेळायला आले आहेत. कोण कोण आलंय पाहू या !! सतत एकमेकांशी लढणारे माऊ आणि बाऊ, ड्रॅगोबा आणि डायनोबा अंकातून आलेला डायनो,...