चिकूपिकूच्या वार्षिक सबस्क्रिप्शनमध्ये काय काय आहे? वर्षभरात १० अंक - सुट्टी आणि दिवाळी विशेषांक या दोन मोठ्या जोड-अंकांसहित फ्री शिपिंग अंकातल्या सगळ्या गोष्टी आणि गाणी ऑडिओ स्वरूपातसुद्धा याशिवाय ३६५ ऑडिओ गोष्टी - छोट्यांचे रामायण, पंचतंत्र, बडबडगीते, कृष्णाच्या गोष्टी आणि अशाच भरपूर गोष्टी. ६ महिन्यांसाठी ५ अंक - एका विषेशांकासहित
चिकूपिकूच्या ऑडिओ गोष्टींच्या मेम्बरशीपमध्ये तुम्हाला चिकूपिकूच्या अंकातल्या सर्व गोष्टी ऐकता येतीलच पण त्याचसोबत एकूण ३६५ गोष्टींचा खजिनासुद्धा आम्ही यात देत आहोत. जुन्या क्लासिक गोष्टी, तेनालीराम, पंचतंत्र, गाजलेल्या गोष्टी, देश-विदेशातल्या गोष्टी अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या गोष्टी मुलांना या मेम्बरशीपमध्ये ऐकता येतील. मोबाईल, टीव्हीच्या स्क्रीनपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी ऑडिओ गोष्टी आपल्याला नक्की साथ देतील. Celebrate with Children’s Day offers - Audio Stories, a world of imaginations to explore!