स्क्रीन वापरून मुलांना गुंतवून ठेवणे ही पालकांसाठी सोय असली तरी ती एक पळवाट आहे. स्क्रीनमुळे
मुलं एकाच जागी शांत बसतात आणि तुम्हाला कामं करण्यासाठी मौल्यवान वेळ मिळतो. असं सगळेच
पालक कधी ना कधी करतात.

युनिसेफच्या एका अभ्यासानुसार सहभावना, सहानुभूती, एकाग्रता आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता
या सगळ्यात स्क्रीनटाईम मुळे घट होते.
स्क्रीन वापरून सतत उत्तेजन आणि मनोरंजन मिळत राहणे याचा
हा थेट परिणाम असू शकतो. सर्व पालकांना स्क्रीनटाईम कमी करण्यासाठी काहीतरी चांगला पर्याय हवा असतो.
आणि अगदी तिथेच चिकूपिकू तुम्हाला नक्की मदत करेल.

स्क्रीन वापरून मुलांना गुंतवून ठेवणे ही
पालकांसाठी सोय असली तरी ती एक पळवाट
आहे.
स्क्रीनमुळे मुलं एकाच जागी शांत बसतात
आणि तुम्हाला कामं करण्यासाठी मौल्यवान वेळ
मिळतो.असं सगळेच पालक कधी ना कधी करतात.

युनिसेफच्या एका अभ्यासानुसार सहभावना,
सहानुभूती, एकाग्रता आणि लक्ष केंद्रित करण्याची
क्षमता या सगळ्यात स्क्रीनटाईम मुळे घट होते.

स्क्रीन वापरून सतत उत्तेजन आणि मनोरंजन मिळत
राहणे याचाहा थेट परिणाम असू शकतो. सर्व पालकांना स्क्रीनटाईम कमी करण्यासाठी काहीतरी चांगला पर्याय
हवा असतो. आणि अगदी तिथेच चिकूपिकू तुम्हाला
नक्की मदत करेल.

मुलांना स्क्रीन टाईमची शिस्त कशी लावायची?

आपल्याला माहिती आहेच की तासंतास आणि बिना सुपरव्हिजनचा स्क्रीन समोरचा वेळ मुलांसाठी खूप घातक ठरू शकतो. त्यासाठीच ठराविक वेळासाठी आणि चांगला कन्टेन्ट असेल तर थोडा स्क्रीनटाईम नक्कीच उपयोगी आहे. पण त्याबद्दल नक्कीच शिस्त असायला हवी.

मुलांना स्क्रीन देतो तेवढंच सोपं आहे चिकूपिकू देणं

चिकूपिकू कशासाठी? त्यातल्या गोष्टींचा काही फायदा आहे का?

लहान वयात मेंदूचा शिकण्याचा वेग जास्त असतो म्हणूनच ह्याच वयात चिकूपिकूची खूप मदत होईल.

स्क्रीन पूर्णपणे टाळणं शक्य नाहीये, पण कमी करणं नक्की जमेल!

Icon with Text Example
Custom Icon दिवसाचा फक्त ठराविक वेळ स्क्रीन टाईम असेल हे मुलांबरोबर बसून एकत्र ठरवा.
Custom Icon अगदी झोपण्याच्या आधी आणि जेवताना स्क्रीन बघणे शक्यतो टाळा. त्यावेळी पुस्तक बघत, ऑडिओ गोष्टी ऐकता येतील.
Custom Icon आईबाबासुद्धा फोन, लॅपटॉप सोडून इतर काही करत आहेत हे मुलांना दिसायला हवं. छंद, वाचन, फिरणं, घरातली कामं करणं हे मुलांबरोबर नक्की करा.
Custom Icon घरात काही भाग हा ‘नो स्क्रीन झोन’ असेल असं सर्वांनी मिळून ठरवा. तिथे पुस्तकं, चित्रकलेचं सामान, खेळणी ठेवू शकता.
Custom Icon घरातल्या सगळ्यांनाच स्क्रीन टाईम कमी केला तर काहीतरी बक्षीस मिळेल अशी पद्धत सुरु करू शकता.
Custom Icon मोकळ्या वेळात काय करायचं याचा प्लॅन किंवा लिस्ट घरात दिसेल अशा ठिकाणी लावून ठेवा. चिकूपिकूच्या अंकातल्या activities, चित्र, स्वतः तयार करण्याची खेळणी यासाठी उपयोगी पडतील.
image

चिकूपिकूच्या छोट्या दोस्तांचे आणि पालकांचे बोलके अभिप्राय

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.