बालदोस्तांकरता आम्ही घेऊन आलो आहोत चिकूपिकूचे 2023 चे धमाल अंक. मुलं आणि पालक अशा दोघांनाही मिळून वाचायला खूप मज्जा येईल अशा धम्माल गोष्टी, गाणी, भन्नाट कोडी, मोठ्ठाली रंगीत चित्र आणि भरपूर अॅक्टिव्हीटीज असलेल्या या संचात जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 सगळे अंक भारत, शेपूट, अंधार आणि उजेड, थंडी अशा विविधरंगी थीमवर आधारित या मासिकांचा हा संच छोट्या बालदोस्तांना भेट म्हणूनही नक्कीच देता येईल.