सुजाण आणि जिज्ञासू पालकांना मुलं वाढवितांना माहिती असावं, असं सर्व काही वाचा “नवी बाळगुटी पालकांसाठी” या पुस्तकात. ४० वर्षे बालरोगतज्ज्ञ म्हणून काम करण्याचा अनुभव असलेल्या डॉ. ज्योत्स्ना पडळकर यांनी पालकांसाठी फक्त वैद्यकीय नाही तर सर्वच दृष्टीने महत्त्वाची आणि पॅरेंटिंगमध्ये रोजच्या रोज उपयोगी पडेल अशी माहिती यात दिली आहे जी नव्याने पालकत्वाचा अनुभव घेणाऱ्यांना निश्चितच मदत करेल.
Availability : In StockIn StockOut of stockCategories:
Products