चिकूपिकूच्या 6 अंकात प्राण्यांच्या धमाल गोष्टी, गाणी आणि ऍक्टिव्हिटीज. पक्षी, प्राणी, शेपूट, मुंग्या, बेडूक आणि फुलपाखरू अशा विषयांवर असलेले अंक आता एका सेटमध्ये! पक्ष्यांचं स्थलांतर, बेडकांची पावसाळ्यातली मजा, फुलपाखरांचं रंगीबेरंगी जग आणि वेगवेगळ्या शेपट्यांची धमाल या अंकांमध्ये नक्की वाचा.