लहान मुलांच्या विश्वात त्यांचे वडील खूप महत्त्वाचे असतात. या पुस्तकात मुलांच्या नजरेतून त्यांना त्यांचे बाबा कसे दिसतात, बाबा त्यांच्यासाठी काही खास करतात का, याची गोष्ट आहे. वेगवेगळ्या मुलांचे बाबा या पुस्तकात लेखिकेने स्वतःच चित्रांकित केले आहेत. ३ ते ८ वयोगटातील मुलांना हे चित्रमय पुस्तक नक्कीच आवडेल.
Age group : 3 to 8 years
In the world of children, their fathers are quite important. In this book, let us learn about what interesting activities fathers do, through their children's eyes. Suitable for 3-8 year age group.