विहा नावाच्या मुलीचे बाबा दार शनिवारी तिच्या केसांना तेल लावून देतात. पण त्यांची तेल लावण्याची पद्धत खूप मजेदार आहे. विहाला त्यांच्याकडून चंपी करून घ्यायला आवडते. गोष्टीत वेगवेगळे नादमय शब्द वापरले आहेत. जी मुले नव्यानेच वाचायला शिकत आहेत, त्यांना हे शब्द ओळखीचे झाले की सहज वाचता येतील.
Age Group: 4 to 7 years
Viha's father oils her hair every saturday. Viha doesn't like the smell of hair oil, but her father massages her hair in funny ways. Viha enjoys this massage - 'champi' - very much.