या पावसाळ्याचा मनसोक्त आनंद घेऊ तोही एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने !!
आजकाल बाजारात खूप प्रकारच्या छत्र्या मिळतात पण स्वतःच्या हातांनी रंगवलेल्या छत्रीची मजाच वेगळी, नाही का ?
चिकूपिकू घेऊन येत आहे एक भन्नाट कार्यशाळा, ‘छत्री रंगवा’.आर्टिस्ट श्रीनिवास दादाही कार्यशाळा घेणार आहे. एका वेगळ्याच कॅनव्हासवरील रंगीबेरंगी सत्रामध्ये मुले त्यांची कल्पनाशक्ती छत्रीवर उतरवतील. कला आणि रंगांची रेलचेल असलेले हे सत्र मजेदार आणि अनोखा अनुभव मुलांना देईल. तर करताय ना रजिस्टर ?
Availability : In StockIn StockOut of stockCategories:
Past Event, Products