शब्दकोडी, चित्र रंगवा, ठिपके जोडा, रस्ता शोधा अशा भरपूर activities असलेलं हे छोटंसं पुस्तक म्हणजे मुलांसाठी अगदी मज्जाच! म्हणून याचं नावसुद्धा मज्जा बिज्जा ठेवलं आहे. कुठेही सहज बरोबर नेता येईल, भेट म्हणून देता येईल असं हे पुस्तक मुलांना छान रमवून ठेवेल आणि त्यांच्या डोक्याला, हाताला खाद्यही देईल.