पत्रावळ मुलांनी कधीतरी पाहिलीच असेल. या पुस्तकात सांगितली आहे पत्रावळ कशी बनते त्याची गोष्ट. आकर्षक चित्रांनी सजलेलं हे पुस्तक ५ ते ८ वयोगटातील मुलांना नक्की आवडेल.
Age group : 5 to 8 years
What is 'patraval'? How is it made? Find out the details in this book which has interesting illustrations. Suitable for 5-8 year age group.