सोनियाला मुळयाची भाजी अजिबात आवडत नाही. एकदा तिला सगळ्या भाज्यांचं बोलणं ऐकू आलं. भाज्या काय बोलत होत्या? सोनियाने नंतर काय केलं? या मजेदार गोष्टीच्या पुस्तकात खूप छान चित्रं आहेत. ३ ते ८ वयोगटातील मुलांना हे पुस्तक नक्की आवडेल.
Age group : 3 to 8 years
Sonia did not like radish. One day, she heard all the vegetables talking to each other. What were they saying? What did Sonia do after that?