सुमेध नावाच्या एका लहान मुलाची घरात एक आवडती जागा आहे - त्याला टेबलाखाली बसायला आवडतं. तिथून तो घरात आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या घटना पाहतो. तिथेच तो अभ्यास करतो, खाऊ खातो, कधी कधी झोपतोही. टेबलाखाली बसून तो वेगवेगळ्या कल्पनाही करतो. या मुलाच्या जगाची ही गोष्ट आहे. ३ ते ६ वर्षाच्या मुलांना नक्की आवडेल.
Age Group: 3 to 6 years
Sumedh has a favourite place in his house - under the table. He likes to sit there and see everything happening in the house. He studies under the table, he eats under the table and sometimes even sleeps under the table. He creates his own imaginary world under the table. Children in the 3 to 8 age group will identify with this story.