चिकूपिकूमधली मुलांची आवडती कॅरेक्टर्स आता त्यांना हवी तिथे दिसू शकतील. त्यांचं कपाट, बॅग, पाण्याची बाटली, डबा, वही, फ्रिज यावर स्टिकर्स लावायला मुलांना खूपच आवडतं आणि मस्त, धमाल, रंगीत चित्रं असतील तर मुलं जास्तच खूश होतील. यासाठीच 40हून जास्त स्टिकर्स असलेले दोन स्टिकर्स सेट घेऊन आलो आहोत. प्रत्येक सेटमध्ये वेगवगेळी सुंदर चित्रं आहेत. छोट्याशा गोष्टीतून मोठा आनंद देणारी ही भेट मुलांना नक्की आवडेल.