सुट्टीत मुलांना खेळण्यासाठी हा धमाल बोर्ड गेम्सचा सेट घेऊन आलो आहोत ! नव्याने तयार केलेले ७ वेगवेगळे बोर्डगेम्स यामध्ये आहेत. मित्रमैत्रिणींबरोबर मुलं खेळू शकतील आणि लहानांबरोबर मोठेही खेळताना त्यांना मजा येईल असे हे खेळ आहेत. रेल्वे, माझं घर, जंगल सफारी, समुद्र अश्या वेगवेगळ्या थीम्सवर आधारित हे खेळ नक्की खेळून बघा, छोट्या दोस्तांना भेट म्हणूनही नक्की द्या.
(सेटमध्ये सोंगट्या आणि फासे समाविष्ट आहेत.)
सुट्टीत मुलांना खेळण्यासाठी हा धमाल बोर्ड गेम्सचा सेट घेऊन आलो आहोत ! नव्याने तयार केलेले ७ वेगवेगळे बोर्डगेम्स यामध्ये आहेत.