प्रत्येक मुलाच्या संग्रही असलाच पाहिजे असा संच. या पुस्तकांमधून मांडलेलं राधाचं घरातल्या प्रत्येकाशी असलेलं नातं, आपणही आपल्या घरात किंवा आजूबाजूच्या लोकांमध्ये नक्की अनुभवलेलं असत. म्हणूनच ही पुस्तकं मुलांनाच नाही तर...
एक मोठा भाऊ त्याच्या लहान बहिणीशी मजेशीर खेळ खेळतो. तिला पुस्तकातली चित्रं दाखवून त्यातल्या वस्तू आणून देतो. पण पुस्तकात दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी तो आणू शकेल का? ते जाणण्यासाठी हे पुस्तक...
निलू आणि पिलू लालूचे खूप लाड करायच्या. निलूनं त्याला एक घास दूध-भात घातला की पिलू दोन घास घालायची. छान लोणी लावलेला पाव निलूनं दिला की पिलू त्याला आपल्यातलं बिस्किट खाऊ...
संध्याकाळच्या भुकेसाठी हेल्दी वरई राजगीरा लाडू वरई, राजगीरा, साजुक तूप, गुळ, मखाना पावडर, काजू, बदाम व वेलदोडे High in Protein, Minerals, Iron and Calcium, Good for Skin and Bones, High...
एप्रिल मे २०२२ चा हा ‘चिकूपिकू सुट्टी विशेषांक’ आहे.या वेळच्या सुट्टी विशेषांकाचा विषय आहे – साहस. लहान मुलं कोणाहीपेक्षा जास्त साहस रोज करतात. आईबाबांना सोडून राहणं, पायऱ्या चढणं- उतरणं, अनोळखी लोकांना भेटणं, पाहुण्यांसमोर...
वातावरण बदलून टाकणारी संगीताची जादू घेऊन हा सुट्टी विशेषांक येत आहे. अंक हातात धरून त्यातली चित्र बघत, गोष्टी वाचत असताना अंकात दिलेल्या लिंक्स, QR कोड वापरून मुलांना गाणी, वाद्य ऐकवतासुद्धा...
एक ससा जंगलात फिरत असताना त्याला एक रिकामी गुहा दिसते. तो गुहेत शिरतो आणि दार लावून घेतो. ती गुहा एका वाघाची असते. वाघ परत येतो तेव्हा गुहेचे दार बंद बघून...
संध्याकाळच्या भुकेसाठी हेल्दी सुकामेवा लाडू सुक खोबरं, काळा खजुर, बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता व वेलदोडे Rich in Minerals, Good for heart health, bone health, Energy Booster Prices Included GST.
वनशा रोज गायी-गुरांना चारायला जंगलात घेऊन जातो. सगळ्या गायी त्याचे ऐकतात. पण एक वासरू खूप हट्टी आहे. घरी जाण्याची वेळ झाली तरी ते हट्टाने गवत खात राहते. वनशा त्याला समजावण्याचा...
Set of 2 Board Booksही दोन बोर्ड बुक्स आहेत. अगदी लहान मुलांना सहज हाताळता येतील अशी ही पुस्तकं. हॅॅत्तेच्या!!एक छत्री लहान मुलाला दिल्यावर तो काय काय प्रकारे त्याचा उपयोग करू...
चिकूपिकू घेऊन येत आहे पहिल्यांदाच खास लहान मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी लोककलेवर आधारित मनोरंजक कार्यक्रम - होय महाराजा ! बालमनाला साद घालणारी लोककलेची हाक. वयोगट : ३+तारीख : शनिवार, 1 नोव्हेंबर 2025वेळ...