थॉमस एडिसन यांच्या बालपणावर आधारित हे सुंदर चित्रपुस्तक मुलांना प्रेरणा देणारं आहे. ३ ते १२ वर्षांच्या मुलांसाठी योग्य असलेल्या या पुस्तकातून एडिसन यांनी अडचणींना संधीमध्ये कसं बदललं आणि जिद्द, चिकाटी...
तुमच्या चिमुकल्यांना मराठी वाचनाची गोड सुरुवात करून देणारं हे सुंदर चित्रकथापुस्तक! १ ते ६ वर्षांच्या मुलांसाठी योग्य असलेल्या या गोष्टीत आहे छोटी रमा आणि तिचा सिक्रेट मित्र. रंगीत चित्रं, सोपी...
रोज रोज रिक्षा हे १ ते ५ वर्षांच्या लहान मुलांसाठी खास तयार केलेले मजेशीर चित्रपुस्तक आहे. रिक्षांचं प्रचंड आकर्षण असलेल्या एका छोट्या मुलासोबत आठवडाभराचा हा रम्य प्रवास करा. आठवड्यातील प्रत्येक...
मुग्धाची रंगीत गोष्ट ही जी. ए. कुलकर्णी यांनी लिहिलेली कल्पनाशक्ती, निसर्ग आणि बालविश्व यांची सुंदर सांगड घालणारी कथा आहे. मुग्धाच्या नजरेतून उलगडणारं हे रंगीबेरंगी जग मुलांना झाडं, फुलं, पक्षी, प्राणी...
बखर बिम्मची हे प्रख्यात मराठी लेखक ही जी. ए. कुलकर्णी यांनी लहान मुलांसाठी लिहिलेलं खास पुस्तक! बिम्म असं निराळंच नाव असलेल्या मुलाच्या छोट्याशा जगात रोज काहीतरी नवीन घडत असतं. त्याचे...
चित्रकलेच्या ४० वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असलेलं हे एक हटके पुस्तक आहे. मुलांना केवळ कलरिंगची पुस्तकं देण्यापेक्षा, त्यांच्यातली कल्पकता खुलवणारं हे पुस्तक चित्रकार आभा भागवत यांनी बालचित्रकलेसाठी अभ्यासपूर्वक तयार केलं आहे. बालवयात...
शोभाताई भागवत - व्यक्ती आणि कार्य यांवर लिहिलेलं झऱ्यातलं आकाश हे पुस्तक प्रत्येक पालक आणि शिक्षकाने संग्रही ठेवायला हवं. मुलांचे हक्क काय असतात? मुलांना स्वातंत्र्य पाहिजे ते कशासाठी? - तर...
शहरातल्या मुलांपासून जरा दुरावलेली आणि गावातल्या मुलांना आपलीशी वाटेल अशी सुंदर नदी या पुस्तकातून आपल्या भेटीला येते. तिच्या काठी काय काय घडतं, दादाने पाण्यात उडी मारली तेव्हा काय झालं याची...
जंगलात वाऱ्याची झुळूक आली आणि सुंदर संगीत ऐकू येऊ लागलं? कसं काय बरं? बांबूच्या झाडांमध्ये कोणी लपलं असेल का बांबूच्या झाडांमधूनच हे संगीत तयार होत असेल? संगीता बर्वे यांनी लिहिलेल्या या...
एका माशीमुळे काय काय घोटाळा झाला ते या गमतीशीर गोष्टीत नक्की वाचा. माधुरी पुरंदरे यांनी लिहिलेल्या या गोष्टीसाठी सुंदर चित्रेही त्यांनीच काढली आहेत. एकामागे एक काय काय घडत जातं आणि...
खास छोट्यांसाठी गाण्यांचं पुस्तक लहान मुलांना ताल, ठेका समजतो. सोप्या लयीतली गाणी त्यांना सहज पाठ होतात आणि म्हणायलाही आवडतात. हे पुस्तक लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून तयार केलं आहे. गाण्यांमधले प्रसंग, शब्द,...
'एकदा काय झालं?' हा अगदी छोट्या मुलांना खूप मजा येईल अशा पाच पुस्तकांचा संच आहे. खूपच सुंदर चित्रांनी नटलेली ही पाच पुस्तकं मुलं रोज वाचून दाखवायला सांगतील इतकी गोड आहेत....
Set of 2 Board Booksही दोन बोर्ड बुक्स आहेत. अगदी लहान मुलांना सहज हाताळता येतील अशी ही पुस्तकं. हॅॅत्तेच्या!!एक छत्री लहान मुलाला दिल्यावर तो काय काय प्रकारे त्याचा उपयोग करू...
निलू आणि पिलू लालूचे खूप लाड करायच्या. निलूनं त्याला एक घास दूध-भात घातला की पिलू दोन घास घालायची. छान लोणी लावलेला पाव निलूनं दिला की पिलू त्याला आपल्यातलं बिस्किट खाऊ...
प्रत्येक मुलाच्या संग्रही असलाच पाहिजे असा संच. या पुस्तकांमधून मांडलेलं राधाचं घरातल्या प्रत्येकाशी असलेलं नातं, आपणही आपल्या घरात किंवा आजूबाजूच्या लोकांमध्ये नक्की अनुभवलेलं असत. म्हणूनच ही पुस्तकं मुलांनाच नाही तर...
या पुस्तकाचं वैशिष्टय म्हणजे यातली चित्रं आणि सोप्या शब्दातली गोष्ट.भुकेला क्रेनी:क्रेनी नावाच्या करकोच्याची ही मजेशीर गोष्ट. म्हताऱ्या क्रेनीला मासेच पकडता येत नाही. तो मग कसे मासे मिळवतो? याची मस्त गोष्ट...
माणसांबरोबरच मेंढ्यांनाही जीव लावणाऱ्या बुब्बाआजीच्या उबदार शालीची ही गोष्ट.बीटाचा गुलाबी, हळदीचा पिवळा, पालकाचा हिरवा असे रंग वापरून बुबाआजी कशी लोकर बनवते? आणि त्या लोकरीपासून घरातल्या छोटया-मोठ्यांसाठी काय-काय बनवते? याची ही...
अनूला बाबाचं सगळ्यात जास्त काय आवडतं, तर त्याच्या मिश्या. खरं म्हणजे तिला मिशा असलेली सगळीच माणसं आवडतात. मिश्या बघितल्या की तिला काय काय भन्नाट कल्पना सुचतात… 3 ते ६: एकदा...
चार पुस्कांचा संचवाचा, शेवटानंतर पुन्हा नव्याने सुरू होणाऱ्या गोष्टी!प्राणी, फळं, झाडं कुठून येतात? हे सांगणाऱ्या चित्रं-गोष्टी. या गोष्टी मुलांच्या कल्पना शक्तीला पूरक ठरतील.४ पुस्तकांचा संच (१. नोना आणि सफरचंदाचं झाड,...
गोमूताईला शेकडो पाय असतात. एकदा त्यातला एक मोडला. पण कितवा तेच कळेना. तिने खूप जणांकडे मदत मागितली. मग तिला कोणी आणि कशी मदत केली? एकशे सदतिसावा पाय' ही गोष्ट आहे...