साध्या सोप्या वस्तू वापरून वैज्ञानिक खेळणी तयार करायला तुम्हाला आवडतील ना? या सेटमध्ये, काही खेळणी आणि प्रयोग आहेत. या प्रयोगांमधून विज्ञानातली काही तत्त्वं मजेशीर रीतीने समजून घ्या.
फिरणारा कंदील
पाण्याचा दिवा
ऑप्टिकल इल्युजन
कागदी रॉकेट आणि लॉन्चर
हॉर्न
CD जायरोस्कोप
चंद्राचं पझल
बर्ड व्हिसल
बॅलन्सिंग पक्षी
Conduct exciting and educational science experiments and make simple toys using the parts given in the box.