-18%

July Issue 2026 |भू भू स्पेशल| जुलै अंक

₹110.00 ₹90.00SAVE 18%

Shipping calculated at checkout.
Out of stock

"भू भू" म्हटलं की मुलांच्या चेहऱ्यावर लगेच हसू येतं!
कुत्रा हा फक्त पाळीव प्राणी नसून अनेक मुलांचा जिवलग मित्र असतो. त्याच प्रेम, निरागसता, प्रामाणिकपणा आणि खोडकर स्वभाव मुलांना खूप भावतो.

चिकूपिकूच्या जुलै महिन्याच्या “भू भू स्पेशल" या विशेष अंकात मुलांसाठी आहेत, कुत्र्यांच्या मजेशीर गोष्टी, खरे किस्से, कविता, सुंदर चित्रं आणि रंजक माहिती. रस्त्यावरच्या कुत्र्यांबद्दलची भीती कशी कमी करायची, त्यांच्याशी कसं वागायचं आणि कुत्र्यांच्या जगात डोकावण्याची मजा—हे सगळं या अंकातून अनुभवता येईल.

भू भू वर प्रेम करणाऱ्या आणि प्राण्यांविषयी कुतूहल असणाऱ्या प्रत्येक मुलासाठी हा खास अंक!

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.

July Issue 2026 |भू भू स्पेशल| जुलै अंक

₹110.00 ₹90.00