ChikuPikuChikuPikuChikuPiku

अंधार आणि उजेडाचा अंक

₹200.00

दिवाळीच्या निमित्ताने अंधाराची भीती घालवून एक वेगळी ओळख मुलांना करून देऊ या. अंधारातले प्राणी, अंधार-प्रकाश यांचं नातं, सावल्यांचे खेळ, शिवाजी महाराजांची अंधारातली मोहीम, अंधारात चमकणारे जीव अशा भरपूर गोष्टी अंकात...

उंदीर मामा आणि त्याच्या मित्रांचा गंमत अंक

₹100.00

या महिन्यात सणांची रेलचेल आहे. सण म्हणले कि सगळीकडे एक वेगळाच उत्साह असतो. चिकूपिकू च्या अंकातून सणांची माहिती ,निरनिराळे अनुभव मुलांना कसे देता येतील याचा आम्ही कायमच प्रयत्न करत असतो. या अंकात...

छोट्या- मोठ्या, झुपकेदार शेपट्यांचा अंक

₹100.00

ऑगस्ट अंकातून ‘शेपूट’ हा अतरंगी विषय घेऊन आलो आहोत. इवलीशी, लांबलचक, झुपकेदार.... प्राण्यांच्या वेगवेगळ्या शेपट्यांची लहान मुलांना भारी गंमत वाटते. शेपट्यांची ही धमाल; गोष्टी, गाणी, चित्रं आणि ऍक्टिव्हिटीजमधून अनुभवताना मुलांना...

पाऊस- पाण्याचा अंक

₹100.00

उत्साह, चौकस वृत्ती, संवेदनशीलता निसर्गाच्या जवळ जाऊन नक्कीच वाढतात. या अंकातल्या चित्रांमधून, गोष्टींमधून निसर्गाच्या जवळ गेल्यासारखं वाटेल. निसर्गाशी मुलांची नाळ जुळवून ठेवता यावी यासाठी जाणीवपूर्वक काही गोष्टी आपल्याला करता येतील....

पहिला दिवस शाळेचा अंक

₹100.00

जून महिन्याच्या अंकाचा विषय आहे ‘शाळा’. 'शाळेचा पहिला दिवस’ या तीन शब्दांत किती तरी भावना, आठवणी, नाट्य, हसू आणि अश्रू भरलेले आहेत ना! आपल्या शाळेचा पहिला दिवस ते आता आपल्या...

भारताची सफर अंक

₹200.00

चिकूपिकूचा सुट्टी विशेषांक म्हणजे एप्रिल-मे दोन महिन्यांचा मिळून मोठा जोड-अंक. मुलांना सुट्टीत भरपूर गोष्टी आणि ऍक्टिव्हिटीजचं खाद्य पुरवणारा सुट्टीतला दोस्त म्हणजे चिकूपिकू सुट्टी विशेषांक! या अंकाचा विषयसुद्धा आम्ही खूप खास...

रंगीत फुलपाखरू अंक

₹100.00

मार्च अंकातून भेटायला येत आहेत भरपूर रंगीबेरंगी फुलपाखरं! आम्ही हा अंक सप्रेम अर्पण करत आहोत धर्मराज पाटील या पक्षी आणि फुलपाखरांच्या मित्राला. 'Nature and मी' या सदरातून धर्मादादाने सांगितलेल्या प्राणी-पक्षी...

चिकूपिकूचा चौथा वाढदिवस

₹100.00

चिकूपिकूचा हा चौथा वाढदिवस स्पेशल अंक! वाढदिवस म्हणजे एकत्र येणं, एकमेकांना भेटी देणं, भरपूर मज्जा-मस्ती करणं यातून व्यक्त होणारा आनंद, प्रेमाची भावना मुलांपर्यंत पोहोचवता यावी म्हणून हा अंक मुलांसाठी खूप...

सफर करूया अंतराळाची अंक

₹100.00

  चिकूपिकू जानेवारी अंकाची थीम अंतराळ म्हणजेच 'स्पेस' हे आहे . या अंकातल्या गोष्टींमधून सूर्य, चंद्र, ग्रह-तारे आणि आकाशातल्या इतर गमतीजमतींविषयी वाचता येईल. आपल्याला सहज बघता न येणाऱ्या आकाशापलीकडच्या जगातील...

सुम्म थंडीचा अंक

₹100.00

डिसेंबर महिन्याचा हा अंक अगदी थंड आणि गारेगार आहे. शेवटच्या पानापर्यंत ही थंडी पसरलेली आहे. अंकातल्या बऱ्याच गोष्टी निसर्गाच्या अवतीभवती गुंफलेल्या आहेत. अनेक गोष्टी मुलांसाठी नवीन असतात, त्यांचं नवल त्यांना...

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Estimate Shipping
Add A Coupon

Estimate Shipping

Add A Coupon

Coupon code will work on checkout page